Nov 30, 2022

डिसेंबर महिन्यात 6 ग्रहांचे गोचर, या राशीच्या व्यक्तींवर होणार धनवर्षाव

Sunil Desale

​ग्रह गोचर

डिसेंबर महिन्यात बुध ग्रह सर्वाधिक म्हणजेच 3 वेळा संक्रमण करेल. तर शुक्र दोनवेळा आणि सूर्य एकदा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करेल.

Credit: BCCL

​मीन / Pisces

डिसेंबर महिन्यात शुक्राचे दोनवेळा संक्रमण होईल आणि हे मीन राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरेल.

Credit: Times-Now-Marathi

​मोठा फायदा

मीन राशीच्या व्यक्ती करिअरमध्ये मोठी कामगिरी करण्याची शक्यता आहे.

Credit: Times-Now-Marathi

वृश्चिक / Scorpio

सूर्याच्या राशी बदलामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सर्वाधिक फायदा होणार आहे.

Credit: Times-Now-Marathi

​काय होईल फायदा

वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल. मान-सन्मान मिळेल आणि व्यवसायातही प्रगती होईल.

Credit: Times-Now-Marathi

​कन्या / Virgo

बुध ग्रहाची स्थिती तीन वेळा बदलणार आहे आणि यामुळे कन्या राशीच्या व्यक्तींना फायदा होईल.

Credit: Times-Now-Marathi

​काय फायदा

कन्या राशीच्या व्यक्तींना प्रत्येक कामात यश मिळेल. तसेच कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

Credit: Times-Now-Marathi

​धनु / Sagittarius

या राशीच्या व्यक्तींसाठी हे गोचर खूप फायदेशीर असणार आहे.

Credit: Times-Now-Marathi

​काय होईल फायदा

धनु राशीच्या व्यक्तींच्या मान-सन्मानात वाढ होईल. काम करत असलेल्या ठिकाणी तुमच्यासाठी परिस्थिती अनुकूल असणार आहे.

Credit: Times-Now-Marathi

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: परीक्षेच्या तोंडावर असा करा अभ्यास

अशा आणखी स्टोरीज पाहा