Jun 11, 2022
Credit: Indiatimes
अनेक लोकांना स्वप्नात काळा नाग दिसतो आणि ते घाबरतात. परंतु स्वप्नात काळा नाग दिसणे शुभ आहे याचा अर्थ तुम्हाला धनप्राप्त होणार आहे आणि आदर वाढणार आहे.
Credit: Wikipedia
जर तुमच्या स्वप्नात कुणा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू दिसला असेल तर घाबरून जाऊ नका. याचा अर्थ तुम्हाला एक चांगली बातमी मिळणार आहे.
Credit: Times Network
स्वप्नात तुम्हाला तुमचे पूर्वज काही देत असतील तर याचा अर्थ तुम्हाला लवकरच यश मिळणार आहे.
Credit: Indiatimes
स्वप्नात जर तुम्हाला आग दिसत असेल तर तुम्हाला अडकलेले पैसे मिळू शकतात. परंतु आगीत काही जळत असेल तर ते अशुभ मानले जाते.
Credit: Frontier-Fire-Protection
जर तुम्हाला स्वप्नात नखं कापताना दिसत असेल तर याचा अर्थ तुमचे आजारपण दूर होणार आहे.
Credit: iStock
जर तुम्हाला स्वप्नात स्मशानभूमी दिसत असेल तर तुम्हाला धनलाभ होणार आहे.
Credit: Dainik-Bhaskar
जर तुम्हाला स्वप्नात आंब्याचे झाड दिसत असेल तर तुम्हाला लवकरच अपत्यप्राप्ति होणार आहे.
Credit: Wikimedia-Commons
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
अशा आणखी स्टोरीज पाहा