उन्हाळ्यात थंड राहण्यासाठी कूल ट्रिक्स

Rohan Juvekar

May 15, 2022

प्रयागराजचे पट्टीचे पोहणारे

यमुना नदीत पोहून कूल होतात

Credit: Times Network

वॉटरबॉय

जम्मूत गरीब मुलगा फुटलेल्या पाइपमधून भरपूर पाणी पितो

Credit: Times Network

सार्वजनिक शॉवर

पाइप फुटताच गरीब मुलं त्या सार्वजनिक शॉवरखाली आंघोळ करून स्वतःचा उन्हाचा त्रास कमी करून घेतात

Credit: Times Network

रिफ्रेश व्हा

मुलं चेहऱ्यावर पाणी मारून घेण्याच्या निमित्ताने झटपट आंघोळ करून रिफ्रेश होतात

Credit: Times Network

पाणी नावाचा सवंगडी

फुटलेल्या पाण्यामुळे सुरू झालेल्या कारंजात न्हाऊन मुलं धमाल करतात

Credit: Times Network

फील कूल

चेहऱ्यावर पाण्याचे हबके मारा झटपट कूल फील करा

Credit: Times Network

उष्मा जास्त असेल तिथे...

उन कमी पण उष्मा जास्त असा प्रकार असलेल्या केरळमध्ये पोलीस वर्दीतली टोपी काढून डोक्याला हवा लागेल याची काळजी घेतात

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: धमाल जोक