Oct 6, 2022
भारतातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे एकदा तरी बघाच
Credit: Times Network
उत्तर प्रदेश येथे ताजहाल बघण्यासाठी पर्यटक दरवर्षी मोठी गर्दी करतात, ही इमारत संगमरवर या दगडाचा वापर करून उभारण्यात आली आहे
एक 73 मीटर उंच इमारत, ही इमारत बघण्यासाठी दिल्लीत पर्यटक गर्दी करतात
जोधपूरच्या रक्षणासाठी उभारलेला हा किल्ला बघण्यासाठी पर्यटक गर्दी करतात
कर्नाटकचे प्रसिद्ध म्हैसूर पॅलेस
आकर्षक शिल्पाकृती, मठ, देवांच्या मूर्ती मोठ्या संख्येने आहेत; 12 बौद्ध गुंफा आहेत तसेच 17 हिंदू मंदिरे आणि 5 जैन मंदिरे या ठिकाणी दगडात कोरलेली आहे
पिवळा बेसॉल्ट आणि काँक्रिट वापरून बांधलेली ही इमारत बघण्यासाठी मुंबईत पर्यटकांची दररोज मोठी गर्दी होते
किल्ल्यातील शिलादेवी मंदिर आणि दिवान ए आम हा भव्य हॉल बघण्यासाठी पर्यटक आवर्जून येतात
चुनखडी आणि ग्रॅनाइट वापरून बांधलेली इमारत, गजबजलेल्या चौकातील इमारत; पर्यटकांचे आकर्षण
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद