Priyanka Deshmukh
May 25, 2023
विठ्ठलदासच्या शीतल झवेरीने डिढाइन केलेले हे सुंदर झुमके मृणालवर मोहक दिसत आहेत.
Credit: Instagram
चोकर्स अजूनही ट्रेंडिंगमध्ये आहेत कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही चोकर ट्राय करू शकता. मृणालसारखे आकर्षक दिसायचे असेल तर तुम्ही असा चोकर ट्राय करू शकता.
Credit: Instagram
मृणालने सिल्क साडीचा लूक वाढवण्यासाठी हा सुंदर कमरबंद वेअर केला आहे.
Credit: Instagram
कोणत्याही डिझायनर प्लेन साडीवर तुम्ही मृणालने घातलेला डायमंड नेकपीस आणि कानातले कॅरी करू शकता.
Credit: Instagram
मृणालने साडीवर घातलेले हे सोन्याचे झुमके खूप सुंदर दिसतात आणि ते बाजारतही तुम्हाला सहज मिळतील.
Credit: Instagram
हा मोती चोकर तुम्हाला रॉयल आणि रिच लूक देणारा आहे.
Credit: Instagram
मृणालने घातलेली ही मोहक अंगठी आपल्याही तिजोरीत असायला हवी असे अनेकांना वाटते.
Credit: Instagram
या सुंदर कानातल्यांमध्ये मृणाल विंटेज वाइब्स देत आहे.
Credit: Instagram
कुंदनने सुशोभित केलेली ही नाकाची नथ मृणालला रॉयल लूक देत आहे.
Credit: Instagram
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद