Mar 18, 2023

एप्रिल महिन्यात फिरण्याची भारतातील उत्तम ठिकाणे

Rohan Juvekar

उत्तर भारत

एप्रिल महिन्यात फिरण्याची उत्तर भारतातील उत्तम ठिकाणे

Credit: Times Network

श्रीनगर

एप्रिल महिन्यात श्रीनगरमध्ये सुखद वातावरणात दल लेकमध्ये विहार करण्याचा तसेच वेगवेगळ्या उद्यानांमध्ये फिरण्याचा आनंद लुटू शकता.

Credit: Times Network

डलहौसी

एप्रिल महिन्यात फिरण्याचे हिमालयातील एक लोकप्रिय ठिकाण

Credit: Times Network

स्पिती व्हॅली

एप्रिल महिन्यात शून्यापेक्षा कमी तापमानात फिरण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे

Credit: Times Network

नैनिताल

एप्रिल महिन्यात फिरण्याचे उत्तराखंडमधील एक लोकप्रिय ठिकाण

Credit: Times Network

दार्जिलिंग

एप्रिल महिन्यात फिरण्याचे पश्चिम बंगालमधील एक लोकप्रिय ठिकाण

Credit: Times Network

मॅकलोडगंज

हिमालयात अॅडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी लोकप्रिय असलेले आणि एप्रिल महिन्यात फिरण्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण

Credit: Times Network

कौसानी

एप्रिल महिन्यात फिरण्याचे एक निवांत ठिकाण

Credit: Times Network

मनाली

एप्रिल महिन्यात फिरण्याचे एक लोकप्रिय ठिकाण

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: बिर्याणीचे हे प्रकार माहिती आहेत का?

अशा आणखी स्टोरीज पाहा