चॉकलेट आणि मधाचा फेस मास्क करतो कमाल

Bharat Jadhav

Apr 9, 2022

त्वचेसाठी आहे फायदेशीर

चॉकलेट खाण्यासाठी जितकं भारी असतं ना तिचकं ते चेहऱ्यासाठी उपयोगाचं असतं. तुम्हाला माहिती आहे का चॉकलेटचा मास्क त्वचेसाठी किती फायदेशीर असेल.

Credit: iStock

चॉकलेट मास्कमुळे त्वचा निखरते

चॉकलेट मास्कमुळे त्वचा निखरते. इतकेच नाही तर ऊन्हापासूनही त्वचेचं रक्षण करते.

Credit: iStock

मधाचा करा उपयोग

जर तुम्ही चॉकलेटला मधासोबत मिसळून त्वचेवर लावाल तर त्याचे खूप फायदे होतील.

Credit: iStock

या गोष्टींचा करा उपयोग

हा फेस मास्क बनवण्यासाठी तुम्हाला एक चर्तुतांश कप डार्क चॉकलेट, एक चमचा मध आणि काही थेंब लिंबूचा रस टाका.

Credit: iStock

कसा तयार कराल

डार्क चॉकलेटला वितळून त्यात मध टाका आणि लिंबूच्या रसामध्ये ते व्यवस्थित मिश्रित करा.

Credit: iStock

अशा पद्धतीने लावा

डोक्यांच्या केसांना व्यवस्थित बांधून घ्या. त्यानंतर तयार झालेला फेस मास्क चेहऱ्यावर लावा.

Credit: iStock

15 मिनिटे राहू द्या

या फेस मास्कला चेहऱ्यावर पंधरा मिनिटे राहू द्या. त्यानंतर हलका मसाज करत चेहऱ्यावरील मास्क काढा.

Credit: iStock

गरम पाण्याने चेहरा धुवा

हा फेस मास्क सुकल्यानंतर चेहरा गरम पाण्याने धुवून घ्या.

Credit: iStock

चॉकलेट मास्कचे फायदे

मध चेहऱ्यावरील नरमपणा जपण्यास मदत करतं. तर चॉकलेट सोबत याचा उपयोग केल्यानं त्वचा नैसर्गिक पद्धतीने निखरते.

Credit: iStock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: मनी प्लांट संबंधीचे वास्तू शास्त्र