जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले देश, कुठे 500 तर कुठे 1800 लोकसंख्या

Times Now Digital

Jan 24, 2023

व्हॅटिकन सिटी

जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश व्हॅटिकन सिटी आहे. तिथे फक्त ५१८ लोक राहतात.

Credit: Pexels

टोकेलाऊ

दुसरा कमी लोकसंख्या असलेल देश म्हणजे टोकेलाऊ. तिथे फक्त १८९३ जण राहतात.

Credit: Pexels

नियू

तिसरा कमी लोकसंख्या असलेल देश नियू आहे. तिथे फक्त १९३५ जण राहतात.

Credit: Pexels

फॉकलँड आयलँड

फॉकलँड आयलँड जगातील चौथा कमी लोकसंख्या असलेला देश आहे. तिथे फक्त ३७९१ जण राहतात.

Credit: Pexels

मॉन्स्टरॉट

मॉन्स्टरॉट जगातील पाचवा कमी लोकसंख्या असलेला देश आहे. तिथे फक्त ४३८६ जण राहतात.

Credit: Pexels

सेंट पियरे आणि मायकोलन

सेंट पियरे आणि मायकोलन सहावा कमी लोकसंख्या असलेला देश आहे. तिथे फक्त ५८४० जण राहतात.

Credit: Pexels

सेंट बार्थेलेम

सेंट बार्थेलेम सातवा कमी लोकसंख्या असलेली देश आहे. तिथे फक्त १०,८८४ जण राहतात.

Credit: Pexels

तुवालु

तुवालु आठवा कमी लोकसंख्या असलेला देश आहे. तिथे फक्त ११,३९६ जण राहतात.

Credit: Pexels

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफ कसं करणार बॅलन्स

अशा आणखी स्टोरीज पाहा