​दुबईत हनीमून करायचाय, मग रस्त्यावर नका करू ही कामे नाहीतर होईल तुरुंगवास

By: Bharat Jadhav
Nov 24, 2022

​जगातील सर्वात सुंदर देशांपैकी एक

दुबईचे नाव जगातील सर्वात सुंदर देशांपैकी एक आहे, प्रवासाच्या बाबतीत ते खूप सुंदर देशांमध्ये येते.

Credit: Pixels

​ही शहरे करतात आकर्षित

दुबईचा बुर्ज खलिफा, डेझर्ट सफारी, गोल्ड मार्केट, मिरॅकल गार्डन, डान्सिंग फाउंटन शो ठिकाणे आपल्याला आकर्षित करतात.

Credit: Pixels

​हनीमून कपल्ससाठी आहेत कडक नियम

दुबई शहर हनीमून कपल्सला आपल्याकडे आकर्षित करत असते. परंतु ह्या शहरात फिरताना कपल्सला रस्त्याने चालताना नियम पाळावी लागतात.

Credit: Pixels

​उघड्यावर साथीदाराचा हात धरू नका

दुबईत सार्वजनिक ठिकाणी हात धरून चालणेही योग्य मानले जात नाही. जोडीदाराचा हात धरून चालणे देखील लोकांचे लक्ष वेधून घेते. उघड्यावर अशा गोष्टी करणे पूर्णपणे चुकीचे मानले जाते.

Credit: Pixels

​सार्वजनिक ठिकाणी खाऊ नका

तुम्ही ते बरोबर ऐकले आहे, दुबईमध्ये तुम्ही उघड्यावर जेवू शकत नाहीत, म्हणजे बाहेरचे खाण्यास हरकत नाही, पण रमजानच्या दिवशी उघड्यावर खाणे बेकायदेशीर मानले जाते.

Credit: Pixels

​सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास मनाई

दुबईमध्ये कुठेही मद्यपान करण्यास परवानगी नाही. दुबईमध्ये फक्त रहिवासी परवाना असलेल्या ठिकाणी दारू पिऊ शकतात जेथे दारू पिणे कायदेशीर आहे. इतर कुठेही मद्यपान करणे हा गुन्हा मानला जाईल.

Credit: Pixels

​सेल्फी घेता येत नाही

दुबईतील सार्वजनिक इमारतीसमोर किंवा आत कोणताही फोटो काढणे बेकायदेशीर आहे.

Credit: Pixels

​सार्वजनिक चुंबन घेऊ नका

दुबई सार्वजनिक ठिकाणी जोडादाराचे हात धरता येत नाही, तसेच तर सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेतल्यास तुम्हाला थेट तुरुंगात जावे लागू शकते.

Credit: Pixels

​संमतीशिवाय फोटो घेता येत नाही

एखाद्याचे छायाचित्र त्यांच्या संमतीशिवाय काढणे देखील बेकायदेशीर आहे, जरी ते तुमच्या सेल्फीमध्ये दिसत असले तरी तुम्ही त्यांचा फोटो तुमच्या फोनवर ठेवू शकत नाही.

Credit: Pixels

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: गुळाचा एक तुकडा बदलेल तुमचं आयुष्य, केवळ करावा लागेल हा उपाय

अशा आणखी स्टोरीज पाहा