Dec 29, 2022

BY: Times Now Digital

मृत्यूपूर्वी मिळतात हे 5 संकेत

​मृत्यू

पुराणांनुसार, मृत्यू येण्यापूर्वी काही महिने त्याचे संकेत मिळण्यास सुरुवात होते. मात्र, माणसं या संकेतांकडे दुर्लक्ष करतात.

Credit: pexels

​मृत्यूपूर्वी संकेत

जाणून घ्या मृत्यू येण्यापूर्वी मनुष्याला कोणते आणि कशाप्रकारचे संकेत मिळण्यास सुरुवात होते.

Credit: pexels

​पहिला संकेत

सामुद्रिकनुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणार असतो तेव्हा त्याच्या तळहातावरील रेषा हलक्या आणि अस्पष्ट होतात.

Credit: pexels

​दुसरा संकेत

जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याला आपल्या आजूबाजूला काही सावल्यांचे अस्तित्व जाणवू लागते. बरेचजण त्यांच्या पूर्वजांना पाहू लागतात.

Credit: pexels

​तिसरा संकेत

एखाद्या व्यक्तीला पाणी, तेल, आरसा किंवा स्वत:ची सावली विचित्र दृष्टीकोनातून दिसू लागती तर समजून घ्या की मृत्यूला काही महिनेच उरले आहेत.

Credit: pexels

​4 ते 6 महिन्यात मृत्यू

एखाद्या व्यक्तीला आपली सावली पाण्यात किंवा तेलात दिसणे बंद होते तेव्हा 4 ते 6 महिन्यांत मृत्यू होण्याची शक्यता असते.

Credit: pexels

​चौथा संकेत

जेव्हा एखाद्या व्यक्तीने स्वत:ला गाढवावरून प्रवास करताना पाहिले तर ते जवळच्या मृत्यूचे लक्षण असण्याची शक्यता आहे.

Credit: pexels

​पाचवा संकेत

गरुड पुराणानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो तेव्हा माणूस त्याच्याजवळ बसलेल्या व्यक्तीलाही दिसत नाही. यावेळी त्याला यमाचे दूत दिसू लागतात.

Credit: pexels

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: 2023 मध्ये घरी आणा या 11 वस्तू, येईल सुख-समृद्धी अन् धनवर्षाव

अशा आणखी स्टोरीज पाहा