Apr 6, 2022
लग्नासाठी पुरेसा वेळ घेणं योग्य आहे. परंतु जास्त उशिरा लग्न केल्यानं अनेक नुकसान होत असतात. चला तर जाणून घेऊया उशिरा लग्न करणं का आहे चिंतेचं कारण
Credit: Pexcel
उशिरा लग्न केल्यानं प्राधान्य, जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबून जोडपं प्रेमऐवजी भांडणं जास्त करत असतं.
Credit: Pexcel
जास्त वय झाल्यामुळे महिलांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास रस राहत नाही. यामुळे त्या उदास राहत असतात.
Credit: Pexcel
महिलांमध्ये तिशीनंतर इनफर्टिलिटी कमी होत असते. आणि गर्भवती होण्याची शक्यता कमी होत असते.
Credit: Pexcel
उशिरा लग्न केल्यानं अनेकांना मनाप्रमाणे साथीदार मिळत नाही.
Credit: Pexcel
उशिरा लग्न केल्यानं नात्यांऐवजी जास्त करिअरला महत्त्व दिलं जातं, यामुळे वाद-विवाद होऊ लागतात.
Credit: Pexcel
उशिरा लग्न केल्यानं जोडप्याकडून कुटुंबीय बाळाची अपेक्षा धरत असतात. या अपेक्षेला जोडपं दबाव समजत असतं.
Credit: Pexcel
नवरा-बायकोमध्ये बॉन्डिंग नसते. एकमेंकांना व्यवस्थित ओळखत नसल्यानं बॉन्डिंग होत नाही.
Credit: Pexcel
दरम्यान लग्न करेपर्यंत एकट्याने राहत असल्याने त्याचा परिणाम लग्न संबंधावर पडत असतो.
Credit: Pexcel
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
अशा आणखी स्टोरीज पाहा