Apr 12, 2022
अनेकांना केसात होणार्या कोंड्याला म्हणजेच डँड्रफला कंटाळले असतील. वाचा वेबस्टोरीमधून खास टिप्स.
Credit: istock
दोन चमचे बेकिंग सोडा आणि २-३ चमचे ऍपल व्हिनेगार मिक्स करून केसांना लावा.
Credit: istock
हे मिश्रण घेऊन २-३ मिनिटे डोक्यावर मसाज करा. नंतर थंड पाण्याने केस धुवून घ्या. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय केल्यास केस डँड्रफ फ्री होतील.
Credit: istock
दीड चमचा बेकिंग सोडा, एक चमचा मध आणि एक चमचा खोबरेल तेल घेऊन मिक्स करा.
Credit: istock
हे मिश्रण डोक्यावर लावून २०-३० मिनिटे प्रतीक्षा करा. त्यानंतर थंड पाण्याने डोकं धुवून घ्या. आठवड्यातून किमान २-३ वेळा हा उपाय केल्यास केसातून डँड्रफ गायब होईल.
Credit: istock
एक चमचा खोबरेल तेल आणि एक चमचा लिंबाचा रस घेऊन त्याचे मिश्रण बनवा आणि डोक्याला लावा.
Credit: istock
हे मिश्रण लावल्यानंतर ३० मिनिटांतर शॅम्पू लावून डोकं धुवून घ्या.
Credit: istock
ऑलिव्ह ऑईल मंद आचेवर गरम करा आणि त्यात अंड्याचा सफेद भाग मिक्स करा. त्यात बेकिंग सोडा टाकून हे मिश्रण डोक्यावर लावा.
Credit: istock
३० मिनिटानंतर केस धुवून घ्या. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करा.
Credit: istock
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
अशा आणखी स्टोरीज पाहा