कांदा, लसूण, आलं यांच्यासोबत थोडा लिंबू रस मिसळून ही मटणाची बिर्याणी मंद आचेवर भरपूर वेळ शिजवली जाते.
Credit: Times Network
सिंधी बिर्याणी
मर्यादीत मसाले आणि भरपूर सुकामेवा वापरून ही बिर्याणी तयार केली जाते
Credit: Times Network
डिंडीगुल बिर्याणी
दक्षिण भारतातील लोकप्रिय बिर्याणी. कांदा आणि मिरचीच्या चटणीसोबत खातात. तिखट बिर्याणी खाणे ज्यांना आवडते ते हा पदार्थ जास्त पसंत करतात.
Credit: Times Network
लखनवी बिर्याणी
वाफेवर शिजवली जाणारी ही बिर्याणी मुघलांच्या स्वयंपाक करण्याच्या पद्धतीनुसार तयार केली जाते. ही चविष्ट बिर्याणी जगभर लोकप्रिय असलेल्या बिर्याणींपैकी एक आहे.
Credit: Times Network
हैदराबादी बिर्याणी
चविष्ट आणि लोकप्रिय. रायतासोबत खाण्यासाठी प्रसिद्ध असलेला पदार्थ.
Credit: Times Network
हैदराबादी चिकन बिर्याणी
लोकप्रिय बिर्याणींपैकी एक
Credit: Times Network
मलबार बिर्याणी किंवा मालाबार बिर्याणी
केरळची प्रसिद्ध बिर्याणी. खडा मसाला अर्थात तिखट मसाला आणि बासमती तांदूळ वापरून तयार करतात.
Credit: Times Network
अंबुर बिर्याणी
जिरा सांबा तांदूळ, पुदिन्याची पाने, धने, मसाले, मांस हे सर्व एकत्र करून शिजवून तयार केली जाणारी एक चविष्ट बिर्याणी
Credit: Times Network
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
Next: पापमोचनी एकादशी, जाणून घ्या मुहूर्त आणि पूजाविधी