Mar 3, 2023
BY: Sunil Desaleस्वप्नांचं एक वेगळंच जग असतं जे रहस्यांनी भरलेलं असतं. स्वप्नशास्त्रानुसार, प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ नक्कीच असतो आणि तो आपल्या भविष्याशी संबंधित असतो.
Credit: Pexels
जाणून घ्या स्वप्नात फळे दिसणे शुभ असते की अशुभ असते.
Credit: Pexels
जर स्वप्नात तुम्ही द्राक्षे पाहिली तर त्याचा अर्थ तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे.
Credit: Pexels
स्वप्नात पेरू दिसण्याचा अर्थ होतो की, करिअरमध्ये तुम्हाला चांगले यश मिळेल आणि धनलाभ होण्याचे संकेत आहेत.
Credit: Pexels
जर तुम्ही स्वप्नात अननस पाहिला तर त्याचा अर्थ असा होतो की, आयुष्यातील सर्व समस्या, अडचणी दूर होणार आहेत.
Credit: Pexels
जर स्वप्नात सफरचंद दिसला तर त्याचा अर्थ होतो की, लवकरच तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळणार आहे.
Credit: Pexels
ज्या व्यक्तीने स्वप्नात केळी पाहिली त्याच्यासाठी ते एक शुभ संकेत आहे मात्र, एखाद्याला केळे खाताना पाहिले तर ते अशुभ मानले जाते.
Credit: Pexels
हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी या वृत्ताला दुजोरा देत नाही.
Credit: Pexels
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद