'या' टिप्सने एका झटक्यात प्रेम विवाहाला मिळेल होकार

Times Now Digital

Sep 22, 2022

लग्न सोपी गोष्ट नाही

प्रेम करणं जेवढं सोपं आहे तितकं लग्न करणं सोपे नाहीये.

Credit: pexels

​पालकांची मान्यता मिळवणं आव्हान

आपल्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी आई-वडिलांची मान्यता मिळवणं एक आव्हानच असतं.

Credit: pexels

​फॉलो करा या टिप्स

काही टिप्स आणि ट्रिक वापरुन तुमच्या प्रेम विवाहासाठी आपल्या पालकांचे मन वळवू शकता.

Credit: pexels

​सर्वात जवळच्या मित्रासोबत भेट

आई-वडिलांना आपल्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडबाबत सांगण्यापूर्वी आपला भाई-बहीण किंवा मित्रासोबत त्यांची ओळख करुन द्या.

Credit: pexels

​योग्य वेळेची वाट पाहा

प्रेम विवाहासाठी आई-वडिलांचा होकार मिळवण्यासाठी घाई न करता योग्य वेळेची वाट पाहा.

Credit: pexels

​विशेष प्रसंगी बोलवा

एखाद्या पार्टी किंवा कौटुंबिक कार्यात आपल्या गर्लफ्रेंडला घरी आमंत्रण देऊ शकता.

Credit: pexels

​मन जिंकणे आवश्यक

गर्लफ्रेंडने आई-वडिलांचे मन जिंकावं यासाठी तिला खास टिप्स द्या. जेणेकरुन ती तुमच्या पालकांना इम्प्रेस करु शकेल.

Credit: pexels

​मित्र म्हणून भेट

तुमच्या पालकांसोबत गर्लफ्रेंडची ओळख एक मैत्रिणीच्या रुपात करुन द्या म्हणजे पहिल्या भेटीतच गडबड होणार नाही.

Credit: pexels

​योग्य प्लानिंग करा

चांगले प्लानिंग करुन तुमच्या गर्लफ्रेंडला कुटुंबाचा एक भाग बनवण्याचा प्रयत्न करा. हळूहळू तुमचे पालकही त्यांना स्वीकारतील.

Credit: pexels

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: एक्स्ट्रा इनकम पाहिजे?, तर शिका या हॉबीज्