Jun 4, 2023

BY: Priyanka Deshmukh

Hema Malini (3)

​ड्रीम गर्ल​

हेमा मालिनी 74 वर्षांची आहेत पण तिची त्वचा अजूनही ग्लो करते. यामागचे सिक्रेट काय हे आज आपण जाणून घेणार आहोत.

Credit: Instagram

​त्वचेची काळजी​

हेमा आपल्या त्वचेची विशेष काळजी घेते. ती हेवी मेकअप करणे टाळते.

Credit: Instagram

​नैसर्गिक गोष्टी​

हेमा मालिनी त्वचेच्या काळजीसाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर करतात.

Credit: Instagram

​डान्स​

हेमा मालिनीला नृत्याची आवड आहे. 74 वर्षांची असूनही ती आजही डान्स करते. त्यामुळे तिला फिट राहण्यास मदत होते.

Credit: Instagram

​रूटीन​

हेमा सकाळी 9 वाजेपर्यंत व्यायाम, प्राणायाम आणि तर क्रिया करते.

Credit: Instagram

​भरपूर झोप​

झोपेच्या बाबतीत ती तडजोड करत नाही. ती शरिराला आवश्यक तेवढी पूर्ण झोप घेते.

Credit: Instagram

​योग​

हेमा मालिनी आपल्या दिवसाची सुरुवात योगाने करतात. यासोबतच ती प्राणायाम करायलाही विसरत नाही.

Credit: Instagram

You may also like

लग्नासाठी मुलगा आणि मुलीच्या वयात किती अ...
4 जूनचे राशीभविष्य : पाहा आजचा दिवस तुमच...

​नारळ पाणी​

हेमा मालिनी स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी नारळ पाणी पिते.

Credit: Instagram

​आहार​

हेमा तिच्या आहाराचीही विशेष काळजी घेते. ती सकाळी उठून कोमट पाणी पिते. याशिवाय प्रथिनेयुक्त फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करते.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: लग्नासाठी मुलगा आणि मुलीच्या वयात किती अंतर असावे?

अशा आणखी स्टोरीज पाहा