लाल मिरचीची गोष्ट

Rohan Juvekar

May 11, 2022

चटपटीत

पदार्थ रुचकर चटपटीत करण्यासाठी वापरतात लाल मिरची

Credit: pexels

विदेशी आहे लाल मिरची

भारतीय पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी लाल मिरची ही मूळची विदेशी आहे

Credit: pexels

मेक्सिको

सात हजार वर्षांपूर्वी मिरची पहिल्यांदा मेक्सिकोत उगवली होती

Credit: pexels

कोलंबस

कोलंबसने भारतातून लाल मिरची अमेरिकेत नेली आणि तिथून ती जगभर पोहोचली

Credit: Times Network

युरोप

लाल मिरची अमेरिकामार्गे युरोपमधील अनेक देशांत पोहोचली

Credit: pexels

असं झालं बारसं

अतिशय तिखट असलेली काळी मिरी पाइपर निग्रम नावाच्या झाडावर उगवते म्हणून तिला पेपर म्हणतात

Credit: pexels

लाल मिरचीचे भारतातील आगमन

लाल मिरची पोर्तुगिजांसोबत भारतात आली

Credit: pexels

भूत झोलकिया

भारतात सर्वाधिक तिखट लाल मिरची आसामच्या भूत झोलकिया येथे उगवते

Credit: pexels

प्रकार

लाल मिरचीचे ४०० पेक्षा जास्त प्रकार

Credit: pexels

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: मदर्स डे हाताने तयार केलेली ग्रीटिंग कार्ड