May 27, 2023
BY: Priyanka Deshmukhचेहऱ्यावरील केस काढण्यासाठी वॅक्सिंग हा एक चांगला मार्ग आहे, तुम्ही घरी वॅक्सिंग करूनही केस काढू शकता.
Credit: TOI
घरी, तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींचा वापर करून अप्रतिम होममेड वॅक्स बनवू शकता, जे बनवणे सोपे आहे.
Credit: TOI
कोरफडीचा वापर करून तुम्ही फेशियल वॅक्स देखील बनवू शकता, यामध्ये तुम्हाला कोरफड सोबत जिलेटिन, दूध मिक्स करावे लागेल.
Credit: TOI
साखर, मध आणि पाण्याचा वॅक्स जास्त चिकट नसतो आणि त्वचा कोरडीही करत नाही. त्यामुळे संवेदनशील त्वचा असलेले लोक याचा वापर चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी करू शकतात.
Credit: TOI
पाण्यासोबत साखर, व्हिनेगर टाकूनही वॅक्स बनवता येते. या DIY होममेड वॅक्सचे तुमच्या चेहऱ्यासाठी खूप फायदे होतील.
Credit: TOI
लिंबू वॅक्स तयार करण्यासाठी, आपल्याला साखर, मध आणि लिंबू घ्यावे लागेल. याने चेहराही चमकेल आणि केसही बाहेर येतील.
Credit: TOI
साखर, लिंबू आणि पाण्याने बनवलेले वॅक्स चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी अधिक प्रभावी आहे. तुम्ही फक्त 8-10 मिनिटांत वॅक्स बनवू शकता आणि वापरू शकता.
Credit: TOI
केस काढणे सोपे करण्यासाठी चॉकलेट वॅक्स बनवता येते. यासाठी तुम्हाला कोको पावडर, साखर, लिंबाचा रस, ग्लिसरीन आणि पाणी लागेल.
Credit: TOI
तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर वॅक्स लावून स्ट्रिप्सने केस काढू शकता. यासोबतच एका भांड्यात लिंबू आणि साखर मिक्स करून चेहरा धुतल्याने केस लवकर निघतात.
Credit: TOI
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद