Mar 10, 2023

BY: Sunil Desale

ब्रेकअप झाल्यावर मुली करतात हे काम

ब्रेकअप खूपच त्रासदायक

मुलगी असो किंवा मुलगा... ब्रेकअपचा त्रास सर्वांनाच होतो. ब्रेकअप झाल्यावर मुलांना दारूचं व्यसन लागतं किंवा दुसरी गर्लफ्रेंड बनवतात.

Credit: pexels

मुली काहीतरी वेगळं करतात

ब्रेकअप झाल्यावर मुली काही वेगळं करु लागतात.

Credit: istock

​उदास राहू लागतात

ब्रेकअप झाल्यावर मुली नेहमी उदास राहू लागतात. त्या घरात कुणासोबतही व्यवस्थित बोलत नाही आणि मित्र-मैत्रिणींसोबतही नाही.

Credit: istock

​जुने फोटोज आणि मेसेज

मुली आपल्या फोनमध्ये बॉयफ्रेंडसोबत क्लिक केलेले फोटोज वारंवार पाहतात. इतकेच नाही तर त्या आपल्या प्रियकरासोबत केलेल्या मेसेजेस वाचत बसतात.

Credit: istock

​इमोशनल गाणे

ब्रेकअप झाल्यावर बहुतेक मुली इमोशनल गाणी ऐकतात. याच्या व्यतिरिक्त त्या गाण्याचा आणि आपला संबंध जोडण्याचा प्रयत्न करतात.

Credit: istock

​सोशल मीडिया

ब्रेकअप झाल्यावर मुली आपल्या एक्सचं सोशल मीडिया प्रोफाईल किंवा त्याची अ‍ॅक्टिव्हिटी किंवा त्याचे फोटोज पाहते.

Credit: istock

​ड्रिंक्स​

सध्याच्या काळात काही मुली ब्रेकअप झाल्यावर आपलं दु:ख विसरण्यासाठी अल्कोहोलचे सेवन करतात.

Credit: istock

एक्सची खिल्ली

ब्रेकअप झाल्यावर आपल्या मित्रांसोबत असताना एक्सची खिल्ली उडवणं मुलींना आवडतं.

Credit: istock

​एक्स बॉयफ्रेंडला मेसेज करुन...

ब्रेकअप झाल्यावर आपलं दु:ख आणि त्रास कमी करण्यासाठी अनेकदा मुली आपल्या एक्स बॉयफ्रेंडला मेसेज करुन त्याला सुनावतात.

Credit: istock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: फक्त 1 मिनिटात आधारशी पॅन लिंक करा, हा आहे सर्वात सोपा मार्ग

अशा आणखी स्टोरीज पाहा