Nov 14, 2022

कोणत्या राशीची व्यक्ती फोनवर कशा प्रकारे बोलते?

Sunil Desale

​मेष / Aries

या राशीचे व्यक्ती फोनवर बोलण्यास खूप उत्सुक असतात. फोनवर बोलताना ते खूपच हुशारीने वागतात.

Credit: Times-Now-Marathi

​वृषभ / Tauras

फोनवर बोलताना ते जास्त उत्सुक नसल्याचं दिसून येतं. हे केवळ हॅलो म्हणतात.

Credit: Times-Now-Marathi

​मिथुन / Gemini

फोनवर इतरांसोबत बोलायला या व्यक्तींना खूप आवडते. त्यामुळे नेहमी ते कॉल करण्यासाठी तयारच असतात.

Credit: Times-Now-Marathi

​कर्क / Cancer

कॉल उचलल्यावर बोलताना हे व्यक्ती खूप भावूक होण्याची शक्यता असते.

Credit: Times-Now-Marathi

​सिंह / Leo

या राशीचे व्यक्ती खूपच नाट्यमय स्थितीत बोलतात किंवा शुभेच्छा देताना आपल्या खास शैलीत दिसून येतात.

Credit: Times-Now-Marathi

​कन्या / Virgo

या राशीच्या व्यक्तींना पटकन काम पूर्ण करायला आवडते त्यामुळे ते Hi उत्तर देतात.

Credit: Times-Now-Marathi

​तूळ / Libra

या राशीच्या व्यक्तींना कॉलवर बोलण्यास किंवा उत्तर देण्यास फारसा रस नसतो. त्यामुळे ते फोन उचलणे टाळू शकतात.

Credit: Times-Now-Marathi

​वृश्चिक / Scorpio

हे व्यक्ती खूप मूडी असतात. त्यांना कॉलवर बोलण्याऐवजी मेसेज करणे चांगले वाटते.

Credit: Times-Now-Marathi

​धनु / Sagittarius

या राशीच्या व्यक्तींना फोनवर बोलायला आवडते. त्यांना इतरांसोबत संपर्क ठेवण्यास खूप आवडते.

Credit: Times-Now-Marathi

​मकर / Capricorn

या राशीचे व्यक्ती फोनवर जास्त वेळ बोलून वेळ वाया घालवत नाहीत. हे व्यक्ती थेट मुद्द्यावर बोलतात.

Credit: Times-Now-Marathi

​कुंभ / Aquarius

फोनवर बोलताना काहीवेळा ते खूपच मूडी असतात. बिनकामाचे किंवा निरर्थक बोलणे त्यांना आवडत नाही.

Credit: Times-Now-Marathi

​मीन / Pisces

या राशीच्या व्यक्तींना आपल्या पार्टनरसोबत बोलायला खूप आवडते.

Credit: Times-Now-Marathi

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: 7th Pay Commission: तुम्हाला किती मिळतो डीए? असा करा हिशेब

अशा आणखी स्टोरीज पाहा