Feb 4, 2023

BY: Sunil Desale

या टिप्स वापरा अन् अभ्यास करताना मुलांना येणारी झोप पळवा

झोपणार नाही मुलं

अनेक मुलं अभ्यास करता-करता झोपतात. मुलांची ही सवय पालकांना खूप सतावते. जाणून घ्या अशा परिस्थितीत नेमकं काय करावं?

Credit: pexels

हलका-फुलका आहार

मुलं अभ्यासाला बसण्यापूर्वी त्यांना कधीही जास्त खायला देऊ नका जेणेकरुन त्यांना झोप येईल.

Credit: pexels

झोपेची वेळ

जर मुलांना वेळेवर झोपण्याची आणि सकाळी उठण्याची सवय असेल तर ते अधिक अ‍ॅक्टिव्ह राहतात.

Credit: pexels

सोप्या विषयाचा अभ्यास

अभ्यास करता-करता मुलगा झोपत असेल तर त्याला त्याच्या आवडीच्या विषयाचा अभ्यास करायला सांगा.

Credit: pexels

झोपून अभ्यास नको

अभ्यासासाठी मुलांच्या रूममध्ये स्टडी टेबल ठेवा आणि मुलगा बेडवर झोपून अभ्यास करणार नाही याची काळजी घ्या.

Credit: pexels

ब्रेक आवश्यक

सलग उशीरापर्यंत अभ्यास करत बसू नका. प्रत्येक एका तासाने काही मिनिटांचा ब्रेक आवश्यक आहे.

Credit: pexels

दबाव नको

जर तुम्हाला वाटते की, मुलगा जास्त थकलेला आहे तर त्याला अभ्यास करण्यासाठी दबाव टाकू नका.

Credit: pexels

विशेष काळजी

परीक्षेच्या काळात मुलांची विशेष काळजी घ्या. जेव्हा मुलं उजळणी करत असतील तर त्यांना प्रोत्साहन द्या.

Credit: pexels

रात्रीचे जेवण लवकर करा

मुलं रात्री अभ्यास करत असतील तर त्यांना रात्रीचे जेवण लवकर करायला सांगा. यामुळे अभ्यास करताना झोप येणार नाही.

Credit: pexels

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: तुमच्यावर समोरच्या व्यक्तीचा क्रश आहे कसं ओळखायचं?

अशा आणखी स्टोरीज पाहा