Oct 6, 2022

तुमच्या खात्यात PF चे पैसे जमा होतायत की नाही? असे तपासा...

Sunil Desale

प्रत्येक महिन्याला PF

दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात पीएफची रक्कम जमा होते. कंपनीकडून ही रक्कम जमा करण्यात येते.

iStock

​PF खूपच महत्त्वाचा

काही वेळा कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापलेले पैसे हे त्यांच्या पीएफ खात्यात जमा होत नाही.

iStock

​EPFO ची सुविधा

कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) कडून पीएफ खातेधारकांना आपल्या PF खात्यातील पैशांची तपासणी करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

iStock

​कसा करायचा PF Balance check

EPFO पोर्टल किंवा उमंग App च्या माध्यमातून पासबूकची तपासणी करु शकता. तसेच पासबूक डाऊनलोड सुद्धा करु शकता.

iStock

​SMS द्वारे माहिती

कर्मचारी SMS च्या माध्यमातून सुद्धा आपला PF Balance तपासू शकतात. त्यासाठी रजिस्टर्ड नंबरवरुन EPFOHO UAN टाईप करुन 7738299899 या नंबरवर पाठवावा.

iStock

​या गोष्टीची घ्या काळजी

ज्या कर्मचाऱ्यांचे पीएफ खाते ट्रस्ट मॅनेज करतं त्यांना आपल्या खात्यातील रक्कमेची माहिती पासबूकद्वारे मिळेल.

iStock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: भारत : सुपरहिट टुरिस्ट स्पॉट

अशा आणखी स्टोरीज पाहा