Feb 24, 2023
घरातील ढेकण्यापासून मुक्तता मिळवायची असेल तर तुम्ही घरगुती उपायाची मदत घेतली पाहिजे. आज आपण अशाच काही उपायविषयी जाणून घेणार आहोत..
Credit: herzindagi-logo
व्हिनेगर आणि बेकिंग सोडा एकत्र करून द्रावण तयार करा आणि स्प्रे बाटलीत भरा. मग हे मिश्रण ज्या ठिकाणी ढेकूण असतील त्या ठिकाणी शिंपडा.
Credit: herzindagi-logo
व्हिनेगर, पाणी आणि कडुलिंबाचे तेल एकत्र करून हे स्प्रे बाटलीत भरा. कडुलिंबाच्या तेलाऐवजी तुम्ही कडुलिंबाच्या पानांचे पाणी तयार का आणि मिश्रणात टाका.
Credit: herzindagi-logo
सर्वात आधी तव्यात दोन कप पाणी टाका आणि त्यात दालचिनी, अद्रक, लंवग आणि लाल मिरची टाका आणि ते पाणी गरम करा. ते पाणी चांगलं उकाळून घ्या जेव्हा पे पाणी फक्त एक कप राहील तेव्हा गॅस बंद करा. त्यानंतर हे मिश्रण किंवा पाणी स्प्रे बाटलीत टाका. जेथे ढेकूण आहेत तेथे हे पाणी टाका.
Credit: herzindagi-logo
कडुलिंबाचे पानं वाळून घ्यावीत त्यात दालचिनी टाका या दोघ घटकांची पावडर बनवा. ही पावडर जेथे ढेकूण तेथे टाका, हे केल्यानंतर तुमच्या घरातील ढेकूण पळून जातील
Credit: herzindagi-logo
घरगुती उपयासह तुम्ही मार्केटमधून ढेकूण पळवणारं औषध घेऊ शकता.
Credit: herzindagi-logo
ढेकूण आपल्या घरापासून दूर ठेवण्यासाठी घरात स्वच्छता ठेवावी. अस्वच्छतेमुळे घरांमध्ये ढेकूणचा त्रास वाढतो
Credit: herzindagi-logo
काही दिवसांपर्यंत वेग-वेगळे स्प्रेचा वापर करा. वापरल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की, ढेकूण नाहीसे होत आहेत का नाही.
Credit: herzindagi-logo
तुम्हाला ही वेबस्टोरी आवडली असेल तर ही वेबस्टोरी शेअर करा.
Credit: herzindagi-logo
Thanks For Reading!