Nov 24, 2022

BY: Archana Patkar

​तुमच्या कारमध्ये उंदरांनी हैदोस घातलाय का? वापरा या टिप्स

​कार मालकाला भुर्दंड

उंदीर हे कारमध्ये घाण करतात अथवा एखादी वायर कुरतडून टाकतात. यामुळे कार मालकाला मोठा भुर्दंड बसतो.

Credit: Instagram

​उंदरांमुळे होते नुकसान

उंदीर कारमध्ये घुसल्यास मोठे नुकसान होते. त्यामुळे यापासून सुटका मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगत आहोत.

Credit: Instagram

​उंदीर कारमध्ये का येतात?

ज्या कारमध्ये खाण्याचे सामान असते तेथे उंदीर येतात. त्यामुळे कारमध्येही काहीही खाऊ नका.

Credit: Instagram

​उंदीर चिटकणारे पॅड

जर कारमध्ये नेहमीच उंदीर असतात तर तुम्हाला उंदीर चिटकणारे पॅडचा वापर केला पाहिजे. हे ऑनलाईन मिळते. यामध्ये उंदीर चिकटतात.

Credit: Instagram

​घरगुती उपाय

घरगुती उपायाबाबत बोलायचे झाल्यास तुम्ही तंबाखू आणि कापूर एका कापडात बांधून गाडीत ठिकठिकाणी ठेवा. उंदीर याच्या वासाने दूर पळतील.

Credit: Instagram

​तेजपत्ता

उंदीर तेजपत्त्याच्या वासानेही दूर पळतात. त्यामुळे कारमध्ये तुम्ही तेजपत्ता ठेवू शकता.

Credit: Instagram

​स्प्रेचा वापर

कारमध्ये उंदीर येऊ नये यासाठी तुम्ही उंदीर पळवणारे स्प्रेही वापरू शकता. हेही ऑनलाईन मिळतात.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: या तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदवार्ता

अशा आणखी स्टोरीज पाहा