Aug 23, 2022

Soft केसांसाठी वापरा काकडीचा मास्क, असा बनवा

Pooja Vichare

​मास्क 1

प्रथम, काकडी किसून घ्या आणि रस वेगळा करण्यासाठी काकडी पिळून घ्या.

istock

दही आणि ऑलिव्ह ऑइल

या रसात दोन चमचे दही आणि एक चमचा ऑलिव्ह ऑईल घाला.

istock

मुळापर्यंत मास्क लावा

तयार केलेला पॅक मुळांपासून केसांच्या संपूर्ण टोकापर्यंत लावा.

istock

हलक्या शॅम्पूने केस स्वच्छ धुवा

साधारण तासभर ठेवल्यानंतर केस हलक्या शॅम्पूने धुवा.

pexels

मास्क 2

जर तुम्हाला केसांच्या वाढीस प्रोत्साहन द्यायचे असेल तर काकडी आणि अंड्याचा मास्क चांगला आहे.

pexels

ब्लेंडरमध्ये बारीक करा

काकडी ब्लेंडरमध्ये नीट बारीक करून घ्या म्हणजे ती पेस्टसारखी होईल.

pexels

अंड्याचा पांढरा भाग मिक्स करा

या रसात कच्च्या अंड्याचा पांढरा भाग मिसळा आणि चांगले फेटून घ्या.

pexels

You may also like

डायबिटीजच्या रूग्णांनी खा 'ही' हेल्दी भा...
'या' पद्धतीनं Clean करा तुमचे शूज आणि हि...

केसांच्या मुळांना लावा

कापूस किंवा बोटांच्या मदतीने मिश्रण मुळांना लावा.

istock

30 मिनिटांनी केस धुवा

30 मिनिटांनी केस कोमट पाण्याने धुवा.

istock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: डायबिटीजच्या रूग्णांनी खा 'ही' हेल्दी भाकरी

अशा आणखी स्टोरीज पाहा