असा वाढेल मुलांचा IQ

Rohan Juvekar

Apr 28, 2022

मुलांचा IQ

आपले मुल बुद्धिमान व्हावे अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते

Credit: Times Network

स्मार्ट मुले

मुलांना IQ वाढावा म्हणून ताजी फळे, सुका मेवा, च्यवनप्राश खाऊ घाला

Credit: Times Network

वाद्य वाजविण्यास शिकवा

एकाग्रतेसाठी मुलांना वाद्य वाजविण्यास शिकवा

Credit: Times Network

खेळ

शारीरिक आणि मानसिक विकासाकरिता मुलांना मैदानी आणि बैठे खेळ खेळण्याची सवय लावा

Credit: Times Network

माइंड गेम्स

मुलांना चेस सारखे बुद्धिला चालना देणारे खेळ खेळायला लावा

Credit: Times Network

गणिती खेळ

मुलांना बुद्धिला चालना देण्यासाठी गणिती खेळ खेळायला लावा

Credit: Times Network

श्वसनाचे व्यायाम

मुलांना एकाग्रता वाढविण्यासाठी १०-१५ मिनिटे श्वसनाचे व्यायाम करायला शिकवा

Credit: Times Network

मुलांचे डाएट

मुलांच्या जेवणात प्रोटिन्स आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड असलेल्या पदार्थांचा समावेश करा

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: या सवयी खराब करू शकते तुमची लव लाइफ