कुंडीतले भेंडीचे झाड

Rohan Juvekar

May 26, 2022

साहित्य

१२ ते १६ इंच उंचीची एक कुंडी तसेच कुंडीत टाकण्यासाठी ५० टक्के माती, २० टक्के कोकोपीट, ३० टक्के गांडुळ खत किंवा शेणखत, पाण्यात भिजवून घेतलेल्या पाच भेंडीच्या बिया

Credit: Times Network

पहिली कृती

वर्तमानपत्रावर माती पसरवा त्यात कोकोपीट आणि गांडुळ खत किंवा शेणखत मिसळा सगळे हाताने एकत्र करून नंतर ही कसदार माती कुंडीत टाका

Credit: Times Network

दुसरी कृती

कुंडीत टाकलेल्या मातीत बोटाने पाच ३ इंच उंचीचे खड्डे करा

Credit: Times Network

तिसरी कृती

प्रत्येक खड्ड्यात एक याप्रमाणे भेंडीच्या बिया पेरून वरून माती लोटून खड्डा बुजवा

Credit: Times Network

चौथी कृती

एक ग्लास पाणी कुंडीतल्या मातीवर ओता

Credit: Times Network

पाचवी कृती

सात दिवसांत भेंडीच्या बियांना कोंब फुटतील

Credit: Times Network

सहावी कृती

भेंडीच्या चिमुकल्या रोपावर किडे बसणार नाही याची काळजी घ्या

Credit: Times Network

सातवी कृती

दररोज कुंडीत थोडं पाणी घाला आणि कुंडी सूर्यप्रकाशात ठेवा

Credit: Times Network

आठवी कृती

तीस ते चाळीस दिवसांत भेंडीचे रोप मोठे होईल

Credit: Times Network

नववी कृती

४५ ते ५० दिवसांत रोपांना भेंडी आल्याचे दिसेल

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: चंदीगडला जाणार तर या ठिकाणी भेट देण्यास नका विसरू