संयुक्त कुटुंबात असताना पतीसोबत कसा कराल रोमान्स

Bharat Jadhav

Feb 28, 2023

संयुक्त कटुंबात पतीसोबत रोमान्स

जर तुमचे लग्न हे संयुक्त कुटुंबात झाले असेल तर तुमचं वैवाहिक जीवन सुरळीत राहण्यासाठी आण्ही काही टीप्स देत आहोत.

Credit: herzindagi-logo

सुट्टी आहे गरजेची

संयुक्त कुटुंबात राहत असाल तर सुट्टी घेणं आवश्यक आहे. पण सुट्टीवर जाताना फक्त तुम्ही दोघे जणचं सुट्टी जा.

Credit: herzindagi-logo

थोडं खोटं बोला

संयुक्त कुटुंबात राहत असाल आणि तुम्हाला पतीसोबत गप्पा करण्यास आणि प्रेम करण्यास वेळ मिळत नसेल तर कुटुंबियांशी थोडं खोटं बोला. खोटं बोलून रोमान्स करण्यात मोठा आनंद मिळत असतो.

Credit: herzindagi-logo

सिनेमा पाहायला जा

सिनेमा पाहण्याला जाण्याची योजना तुम्ही दोघे करू शकता. चित्रपटाला गेल्यानंतर दोघांना खूप आनंद मिळेल.

Credit: herzindagi-logo

जेवणासाठी जा

कुटुंबियांना खोटं बोलून दोघांनी रोमान्स करणं जसे आनंद देणारे असतं. तसेच खोटं बोलून दोघेही जेवनाला जाणं भारी असते. परंतु हे वारंवार करू नये. नाहीतर कुटुबियांमध्ये वाद होण्याची शक्यता असते.

Credit: herzindagi-logo

रोमांटिक गप्पा करा

पती-पत्नीने एकमेंकांसोबत रोमांटिक गप्पा कराव्यात. जेणेकरून एकमेंकांचे एकमेंकांवरील प्रेम वाढत राहील.

Credit: herzindagi-logo

खरेदीला जा

पती-पत्नी या दोघांनी खरेदीसाठी एकत्र जावे. प्रवासात एकमेंकांच्या सुख-दुखाच्या गप्पा कराव्यात.

Credit: herzindagi-logo

छोटे-छोटे गिफ्ट द्या

पतीने पत्नीला अधूनमधून गुलाब देऊन फ्लर्ट करावे. जेणेकरून ती तुमच्यासोबत रोमान्स करण्यास तयार होईल.

Credit: herzindagi-logo

शेअर करा

जर ही वेबस्टोरी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ही वेबस्टोरी शेअर करा

Credit: herzindagi-logo

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: करीना कपूरचा हा हेल्दी डायट प्लान, होईल वजन झटकन कमी