Feb 16, 2023
BY: Sunil Desaleलठ्ठपणा, नाक आणि घशाचे स्नायू कमकुवत होणे, धुम्रपान, श्वसनाची समस्या, योग्य प्रमामात ऑक्सिजन पुरवठा न होणे या सारख्या कारणांमुळे घोरण्याची समस्या उद्भवते.
Credit: pexels
एखादा व्यक्ती घोरत असेल तर त्याच्यासोबत झोपलेल्या व्यक्तीला त्याचा त्रास होतो आणि झोपमोड होते. तुम्ही घरगुती उपाय करुन घोरण्याची ही समस्या दूर करु शकता.
Credit: freepik
पुदिन्याचं तेल कोमट पाण्यात टाकून गुळण्या करा. यामुळे घोरण्याची समस्या काही दिवसात दूर होऊ शकते.
Credit: istock
झोपण्यापूर्वी लसणाची एक पाकळी कोमट पाण्यासोबत गिळा. यामुळे घोरण्याची समस्या दूर होते.
Credit: istock
देशी तूप हलकेसे गरम करुन त्याचे काही थेंब नाकात टाका यामुळे घोरण्याची समस्या दूर होते.
Credit: istock
रात्री झोपण्यापूर्वी दुधात हळद मिसळून त्याचे सेवन करा.
Credit: istock
झोपण्यापूर्वी नाकात ऑलिव्ह ऑईल लावा, यामुळे घोरण्याची हळूहळू दूर होईल.
Credit: istock
कोमट पाण्यात दालचिनी पावडर मिसळून त्याचे सेवन करा. यामुळे घोरण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.
Credit: istock
झोपण्यापूर्वी दारू पिणं टाळा तसेच धूम्रपान करण्याची सवयही सोडा.
Credit: istock
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद