Feb 28, 2023

मुलं असं करत असतील तर प्रेमात तुमचाही दिग्यासारखा गेम होणार

Bharat Jadhav

सपोर्ट करत नसेल

जर तुमचा पार्टनर तुम्हाला सपोर्ट करत नसेल तर कदाचित त्याला तुमच्याशी संबंध ठेवायचे नाहीत.

Credit: pexels

तुमच्या कुटुंबियांना भेटत नसेल तर

जर तुमचा पार्टनर तुमच्या परिवाराची भेट घेण्यास तयार होत नसेल तर समजून घ्या तो विश्वासघात करू शकतो.

Credit: pexels

भांडण करण्याचं कारण शोधणं

जर तुमच्या जोडीदाराला विनाकारण तुमच्याशी भांडण करण्याचे निमित्त शोधत असेल तर समजून घ्या, त्याला तुमच्यापासून वेगळे व्हायचे आहे.

Credit: times-now

शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती

जर तुमचा पार्टनर फक्त आणि फक्त शारीरिक संबंध बनवण्यास सांगत अशेल तर समजून घ्या तो तुम्हाला फसवत आहे.

Credit: pexels

तुमच्या कुटुंबियांना भेटत नसेल तर

जर तुमचा पार्टनर तुमच्या परिवाराची भेट घेण्यास तयार होत नसेल तर समजून घ्या तो विश्वासघात करू शकतो.

Credit: pexels

लग्नाबद्दल बोलत नसेल तर

जर तुमचा पार्टनर तुमच्यासोबत लग्नाबद्दल बोलण्यास कचरत असेल तर तो तुमची फसवणूक करत असल्याचं समजा.

Credit: pexels

सर्वांशी फ्लर्ट करत असेल

जर तुमचा जोडीदार सर्वांशी फ्लर्ट करत असेल तर समजून घ्या की तो फ्लर्ट प्रेमी आहे.

Credit: pexels

प्रत्येक मुलीकडे आकर्षित होणं

जर तुमचा प्रियकर हा प्रत्येक मुलीकडे आकर्षित होत असेल तर समजून घ्या तुमचा प्रियकर हा तुम्हाला फसवत असेल.

Credit: pexels

कमिटमेंट करत नसतील

जर तुमचा पार्टनर कमिटमेंट करण्यास तयार होत नसल्यास तो तुम्हाला धोका देण्याच्या तयारीत असेल.

Credit: pexels

Thanks For Reading!

Next: असे काढू शकता कपड्यांवरील हळदीचे डाग

Find out More