भारतातील सर्वात मोठा पराठा खाणाऱ्यास ११ हजारांचे बक्षिस

Rohan Juvekar

May 5, 2022

भारतातील सर्वात मोठा पराठा

फरिदाबादच्या 'द चौपाल'ने भारतातील सर्वात मोठा पराठा तयार केल्याचा दावा केला

Credit: Times Network

फरिदाबाद

भारतातील सर्वाठा मोठा पराठा खाण्यासाठी फरिदाबादला चला

Credit: Times Network

तीन किलो वजनाचा पराठा

पराठ्याचे वजन ३ किलो, यात दीड किलो बटाटा आणि दीड किलो पीठासह मसाला वापरला होता

Credit: Times Network

चार फुटी पराठा

भारतातील सर्वात मोठा पराठा सुमारे चार फूट मोठा

Credit: Times Network

पराठा लाटण्याचे आव्हान

सर्वात मोठा पराठा करणाऱ्यांसाठी तो लाटणे आणि तळणे हे मोठे आव्हान होते

Credit: Times Network

पराठा खाण्यासाठी बक्षिस

पराठा खाणाऱ्यास ११ हजार रुपयांचे बक्षिस

Credit: Times Network

२० मिनिटांत पराठा खाण्याची अट

बक्षिसाकरिता २० मिनिटांत भारतातील सर्वात मोठा पराठा खाण्याची अट

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: ऑउटिगसाठी जान्हवी कपूरच्या मेकअप टीप्स