Feb 22, 2023

BY: Sunil Desale

भारतातील सुंदर बेट, एकदा द्याल भेट तर प्रेमात पडाल

विश्रांती

बेटांवर फिरायला जाण्याची इच्छा प्रत्येकाची असते. नैसर्गिक सौंदर्य असलेली सुंदर ठिकाणे आपल्याला विश्रांती करण्यासोबतच अनेक सुंदर क्षण अनुभवायला देतात.

Credit: pexels

दमण बेट

हे बेट आपल्या सौंदर्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. या बेटावर जाण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात.

Credit: unsplash

लक्षद्वीप

लक्षद्वीप बेट हे भारतातील सर्वात लहान बेट आहे. मात्र, ही जागा पाहण्यासाठी स्वर्गापेक्षा कमी नाहीये.

Credit: unsplash

सेंट मेरीज

कर्नाटक जवळ असलेले सेंट मेरीज बेट हे खूपच सुंदर आहे. या ठिकाणी तुम्ही मित्र-मैत्रिणी, कुटुंबीयांसोबत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी येऊ शकता.

Credit: unsplash

अंदमान

जर तुम्ही कुटुंबीयांसोबत किंवा जोडीदारासोबत एका शांत अशा बेटावर, समुद्र किनाऱ्यावर जाण्याचं प्लानिंग करत असाल तर अंदमान हा एक उत्तम पर्याय आहे.

Credit: unsplash

कव्वयी

केरळमधील कन्नूर येथील हे बेट राज्यातील तिसरं सर्वात मोठा बॅकवॉटर परिसर आहे. चारही बाजूंनी नारळाची झाडे आणि निसर्ग सौंदर्य पाहून तुम्ही एकदम खुश व्हाल.

Credit: unsplash

हॅवलॉक बेट

अंदमानमधील हॅवलॉक बेट हे हिरवाईने वेढलेले असून तेथील दृष्य खूपच सुंदर आहे.

Credit: unsplash

दिवार बेट

गोव्यातील दिवार बेट हे सुद्धा खूपच सुंदर आहे. वेळ मिळाला तर या ठिकाणी एकदा नक्की भेट द्या.

Credit: unsplash

माजुली बेट

आसाममधील ब्रह्मपुत्र नदीच्या मध्यभागी असलेले माजुली हे एक मोठं आणि प्रसिद्ध रिवर आयलँड आहे. येथे गेल्यास सनसेट नक्की पाहा.

Credit: unsplash

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: कोंडा झाल्यास केसांना तेल लावावे की नाही?

अशा आणखी स्टोरीज पाहा