गुळाचा एक तुकडा बदलेल तुमचं आयुष्य, केवळ करावा लागेल हा उपाय

Sunil Desale

Nov 24, 2022

​गुळ करेल समस्या दूर

भारतातील सर्वच स्वयंपाकघरात आढळून येणारा गुळ हा तुमचं आयुष्य बदलू शकतो. गुळासोबत काही सोपे उपाय केल्यास तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या दूर होऊ शकतात. ज्योतिषशास्त्रात या संदर्भात अनेक उपाय सांगितले आहेत.

Credit: BCCL

​ज्योतिषशास्त्रांचे मत

गुळाच्या चमत्कारिक अशा उपायांबाबत ज्योतिषांनीही काही गोष्टी सांगितल्या आहेत.

Credit: BCCL

​पैशांसाठी

घरातील पैशांची चणचण दूर करण्यासाठी गुळाचा एक तुकडा आणि एक नाणे हे लाल कपड्यात बांधा. त्यानंतर तो कपडा लक्ष्मी मातेला अर्पण करा. 5 दिवसांनंतर हे घरातील तिजोरीत ठेवा.

Credit: BCCL

​कर्जातून मुक्ती

कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या व्यक्तींनी कर्जमुक्तीसाठी गुळाच्या एका तुकड्यासोबत हळद घेऊन ते पिवळ्या कपड्यात बांधा. त्यानंतर हा कपडा तिजोरीत ठेवा. मग 21 दिवसांनंतर ते नदीत वाहू द्या.

Credit: BCCL

​नोकरीसाठी

नोकरी मिळवण्यात अपयश येत असेल तर गुरुवारी गायीला गुळ आणि रोटी खाऊ घाला. इंटरव्यूला जाण्यापूर्वी गायीला गुळ-रोटी द्या. तुम्हाला लवकरच यश प्राप्त होईल.

Credit: BCCL

​विवाहातील अडचणी दूर

लग्न-कार्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी गुळाच्या एका तुकड्यावर हळद टाकून मग पिठासोबत एकत्र करा. त्याची रोटी बनवा. मग ती रोटी गायीला खाऊ घाला.

Credit: iStock

​वाद-विवाद होतील बंद

जर कुटुंबात वारंवार वाद-विवाद होत असतील तर मंगळवार किंवा शनिवारी सव्वा किलो गुळ जमीनीत गाडून टाका.

Credit: iStock

​पैशांची चणचण

पैशांची चणचण दूर करण्यासाठी लाल कपड्यात एक नाणे बांधा आणि तो कपडा लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर ठेवा.

Credit: iStock

​Disclaimer

Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी या वृत्ताला दुजोरा देत नाही.

Credit: befunky

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: तुमच्या कारमध्ये उंदरांनी हैदोस घातलाय का? वापरा या टिप्स

अशा आणखी स्टोरीज पाहा