Feb 7, 2023
जया किशोरीने अध्यात्म करिअरची सुरुवात भजन गात सुरू केली आहे. लहान वयात तिने भजन-कथा सांगायची.
Credit: instagram
जया किशोरी जी सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत.
Credit: instagram
जया किशोरी यांच्या कथा आणि भजन ऐकण्यासाठी हजारो लोक जमतात.
Credit: instagram
जया किशोरीचा मधूर आवाज ऐकून भाविक मंत्रमुग्ध होत असतात. याचमुळे यूट्यूबवरील तिचे भजन लाखोचे व्ह्यूज मिळवत असतात.
Credit: instagram
हे भजन 40 वर्षांपूर्वी जया किशोरींने गायले होते. या भजनाला सर्वाधिक व्ह्यूज आहेत. याला आतापर्यंत 87 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. म्हणजेच 8.5 कोटींहून अधिक वेळा पाहिले गेले आहे.
Credit: instagram
काली कमली हे भजनदेखील कूप लोक प्रिय आहे. या भजनाला 82 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
Credit: instagram
मीठे रस से भरयोही राधा रानी लागे हे भजन जया किशोरी जेव्हा आपल्या मधूर आवाजात गाते तेव्हा लाखो भाविक मंत्रमुग्ध होत असतात. या भजनाला आतापर्यंत 8 कोटीचे व्ह्यूज मिळाले आहेत.
Credit: instagram
जया किशोरी यांचे हे भजन तुमचं मनात घर करेल. यूट्यूबवर या भजनाला 7 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
Credit: instagram
जया किशोरी यांच्या तुम हमारे थे प्रभुजी, तुम हमारे हो तुम हमारे ही रहोगे, हो मेरे प्रीतम या भजनाला यूट्यूबवर 3 कोटीपेक्षा जास्त वेळा बघण्यात आले आहे.
Credit: instagram
Thanks For Reading!