काळ्या मिरीचे हे उपाय करतील तुम्हाला गडगंज श्रीमंत

Sunil Desale

Nov 23, 2022

​काळ्या मिरीचा उपयोग

काळी मिरी जेवणाची खूपच चव वाढवते. ज्योतिषशास्त्रानुसार, आनंदी जीवनासाठी सुद्धा काळी मिरी खूप फायदेशीर ठरते. जाणून घेऊयात काळ्या मिरीचे उपाय कसे ठरु शकतात फायदेशीर

Credit: pexels

​पैशांची चणचण करेल दूर

काळ्या मिरीचे 5 दाणे घ्या आणि ते आपल्यावर 7 वेळा फिरवा. त्यानंतर एका चौकात चारही दिशांना फेकून द्या. यामुळे घरातील पैशांची चणचण दूर होईल.

Credit: pexels

​नजर लागणार नाही

संध्याकाळच्या वेळेस काळ्या कपड्यात 3 काळ्या मिरीचे दाणे आणि एक रुपयाचा शिक्का हे पिंपळाच्या झाडाखाली ठेवा. यामुळे कोणाचीही नजर लागणार नाही.

Credit: pexels

​तिजोरीत ठेवा

काळ्या मिरीचे 7 दाणे आणि एक रुपयाचा शिक्का हे तिजोरीत ठेवा. यामुळे तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली राहील.

Credit: pexels

​शनीदोष दूर

काळ्या कपड्यात काळ्या मिरीचे सात दाणे आणि नाण्यांचे मिळून एका कपड्यात बांधा. हे मंदिरात ठेवा. यामुळे शनीदोष दूर होईल.

Credit: BCCL

​काम यशस्वी होण्यासाठी

घरातून बाहेर पडताना घराच्या मुख्य दरवाजावर थोडी काळी मिरी टाका आणि त्यावर पाय ठेवून घराबाहेर पडा. यामुळे तुम्हाला सर्व कामात यश मिळेल.

Credit: pexels

​नोकरीसाठी

5 काळ्या मिरीचे दाणे घराच्या बाहेर येऊन पूर्व दिशेला तोंड करुन यश मिळावे यासाठी प्रार्थना करा. यामुळे चांगली नोकरी मिळण्यास मदत होईल.

Credit: pexels

​धनलाभासाठी

थोडी काळी मिरी घेऊन एका दिव्यात जळत ठेवा आणि ते घराच्या एका कोपऱ्यात ठेवा. यामुळे तुम्हाला पैशांची चणचण कधीच भासणार नाही.

Credit: pexels

Disclaimer

Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी या वृत्ताला दुजोरा देत नाही.

Credit: befunky

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: या आहेत 2023 मधील लकी राशी, होईल पैशांचा वर्षाव

अशा आणखी स्टोरीज पाहा