पोळपाट-लाटणे खरेदी करण्यापूर्वी जरूर जाणून घ्या हे नियम

Archana Patkar

Sep 21, 2022

​सुख-समृद्धी वाढवते पोळपाट लाटणे

प्रत्येक भारतीय घरात पोळपाट-लाटणे आढळते. असे मानले जाते की पोळपाट-लाटणे घरातील सुख-समृद्धी वाढवते.

Credit: iStock

​या दिवशी खरेदी करू नका पोळपाट लाटणे

वास्तुशास्त्रात सांगितले आहे की पोळपाट लाटणे कधीही मंगळवारी आणि शनिवारी खरेदी करू नका. या दोन दिवशी पोळपाट-लाटणे खरेदी केल्याने दारिद्रयता येते.

Credit: iStock

​पोळपाट लाटणे खरेदीसाठी योग्य दिवस

वास्तुनियमांनुसार पोळपाट लाटणे खरेदीसाठी शुभ दिवस हा बुधवार आहे. या दिवशी पोळपाट लाटणे खरेदी केल्याने संपन्नता येते.

Credit: iStock

​या रंगाचे नसावे पोळपाट लाटणे

पोळपाट लाटणे खरेदी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की हे काळ्या रंगाचे नसावे. काळ्या रंगाचे असल्यास यामुळे शनीदोष निर्माण होतो.

Credit: iStock

​पोळपाट लाटणेमध्ये भेग नको

जर तुम्ही पोळपाट लाटणे खरेदी करत आहात तर लक्षात ठेवा की यामध्ये भेग नसावी. जर तुम्ही घरात असा पोळपाट लाटणे आणले तर वास्तुदोष निर्माण होतो.

Credit: iStock

​लाकडाचे पोळपाट लाटणे

पोळपाट लाटणे हे नेहमी लाकडाचे असले पाहिजे. पोळपाट लाटणे हे दगडाचे असल्यास ते कमी प्रभावी असते.

Credit: iStock

​पोळपाट लाटणे आवाज करणारे नसावे

जेव्हा तुम्ही पोळपाट लाटणे खरेदी करायला जात असाल हे लक्षात ठेवा की त्यातून आवाज येता कामा नये. असे असेल तर घरात अशांतता राहते.

Credit: iStock

​नेहमी स्वच्छ ठेवा

घरात पोळपाट लाटणे नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे. ते जर तुम्ही अस्वच्छ ठेवले तर यामुळे घरात आजारपण येते.

Credit: iStock

​ठेवण्याची योग्य पद्धत

पोळपाट लाटणे हे नेहमी लटकूनच ठेवले पाहिजे. पोळपाट लाटणे कधीच उलटे ठेवू नये.

Credit: iStock

​डब्यावर ठेवू नका

पोळपाट लाटणे कधीही कोणत्या डब्यावर ठेवू नका.

Credit: iStock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: जोडीदारासोबत करा 'या' गोष्टी, पाहा काय घडतं