May 31, 2023

BY: Pallavi Shivle

घरच्या घरी चेहरा ब्लीच करण्याची ही आहे सोपी पद्धत, जाणून घ्या.

घरी सुरक्षितपणे चेहरा कसा ब्लीच करावा?​

​ब्लीच चेहऱ्यावरील लव लपवण्यास मदत करते. ज्यामुळे त्वचा आणखीन उजळ दिसून लागते. घरगुती ब्लीच करण्याचा योग्य मार्ग जाणून घ्या.​

Credit: TNN

पॅच टेस्ट​

​तुमच्या चेहऱ्यावर ब्लीच लावण्यापूर्वी, तुमच्या हाताच्या मागील बाजूच्या त्वचेवर लावून ते टेस्ट करा.​

Credit: TNN

चेहरा स्वच्छ करा​

​हलक्या फेशियल क्लिन्झरने चेहरा स्वच्छ करा.​

Credit: TNN

ब्लीचिंग पावडर आणि क्रीम मिक्स करा

लाकडी किंवा प्लास्टिकच्या छोट्या भांड्यात 1 चमचे एक्टिव्हेटर पावडर आणि 2 चमचे ब्लीचिंग क्रीम मिक्स करून घ्या.

Credit: TNN

चेहऱ्यावर लावा​

​चेहऱ्याच्या त्या भागांवर लावा जिथे तुम्हाला चेहऱ्यावरचे लव लपवायचे आहेत. केसांच्या वाढीच्या दिशेने ते लावा.​

Credit: TNN

15 मिनिटे राहू द्या​

​ते तुमच्या त्वचेवर 8 ते 15 मिनिटांपेक्षा जास्त राहू देऊ नका अन्यथा पुरळ आणि खाज येऊ शकते.​

Credit: TNN

कापसाच्या सहाय्याने ब्लीच काढून टाका​

​ब्लीच काढण्यासाठी कोमट पाणी आणि ताजे कापूस वापरा.​

Credit: TNN

You may also like

विवाहीत पुरूष परस्त्रीकडे का आकर्षित होत...
एक चमचा बेकिंग सोडा, अनेक समस्यांवर निघे...

त्वचा moisturize करा

तुमची त्वचा कोरडी झाल्यावर, चेहऱ्यावर बर्फ चोळा आणि नंतर मॉइश्चरायझर क्रीम लावा.

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: विवाहीत पुरूष परस्त्रीकडे का आकर्षित होतात?

अशा आणखी स्टोरीज पाहा