Feb 9, 2023

BY: Sunil Desale

LIC पॉलिसीमध्ये मुलांच्या नावे 150 रुपये गुंतवा अन् मोठा परतावा मिळवा

छोटी गुंतवणूक

तुम्ही आपला मुलगा-मुलीचा जन्म होताच एक छोटी गुंतवणूक सुरू करु शकता.

Credit: bccl

जीवन तरुण पॉलिसी

एलआयसीने लहान मुलांसाठी जीवन तरुण पॉलिसी सुरू केली आहे.

Credit: bccl/istock

कमीत कमी वय किती असावे?

LIC च्या जीवन तरुण पॉलिसीत गुंतवणूक करण्यासाठी लहान मुलाचे वय कमीत कमी 3 महिने असावे.

Credit: bccl/istock

जास्तीत जास्त किती वय?

या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी जास्तीत जास्त वय हे 12 वर्षे असावे.

Credit: bccl/istock

पॉलिसीचा प्रिमियम कधीपर्यंत?

मुलगा 20 वर्षांचा होईपर्यंत या पॉलिसीचं प्रिमियम भरावा लागणार आहे.

Credit: bccl/istock

मुलगा 25 वर्षांचा झाल्यावर...

जेव्हा मुलगा 25 वर्षांचा होईल तेव्हा या पॉलिसीचे सर्व लाभ त्याला मिळतील.

Credit: bccl/istock

गुंतवणूक किती?

या योजनेत दररोज 150 रुपये गुंतवणूक केली तर एका वर्षाला 54750 रुपये गुंतवणूक होईल.

Credit: bccl/istock

12 वर्षांचा मुलगा असताना पॉलिसी घेतली तर...

12 वर्षांचा झाल्यावर ही योजना घेतल्यास 8 वर्षांपर्यंत गुंतवणूक केल्यास सात लाख रुपयांहून अधिक रक्कम मिळेल.

Credit: bccl/istock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: हे संकेत मिळताच समजून जा तुमचा वाईट काळ सुरू होणार

अशा आणखी स्टोरीज पाहा