​मीरा राजपूत 2 मुलांची आई असूनही दिसते हॉट, जाणून घ्या सिक्रेट​

Priyanka Deshmukh

Jun 1, 2023

​स्टायलिश मीरा​

शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत खूप स्टायलिश, फिट आणि सुंदर आहे.

Credit: Instagram

​2 मुलांची आई ​

मीरा राजपूत 28 वर्षांची आहे. तिला पाहून कोणीही म्हणू शकत नाही की ती 2 मुलांची आई आहे.

Credit: Instagram

​स्नॅक्स लव्ह​

मीरा दिवसातून 3 वेळा जेवते आणि जेवणादरम्यान 2 फळे खाते. त्याचबरोबर खजूर, बदाम, काळा चहा हे तिचे संध्याकाळचे स्नॅक्स आहेत.

Credit: Instagram

ब्रेकफास्ट

मीरा नाश्त्यात उत्तपम खाते. हा मसूर आणि भातापासून बनवलेला पदार्थ आहे, जो सांभर किंवा चटणीसोबत खाल्ला जातो. त्याचबरोबर ती भरपूर पाणी पिते.

Credit: Instagram

चहा प्रेमी

मीराला बटरमध्ये बनवलेला मूग डाळ चीला देखील आवडतो. त्याचबरोबर चहा खूप आवडतो. ती इन्स्टाग्रामवर चहाचे फोटो पोस्ट करत असते.

Credit: Instagram

​कच्चे अन्न खाणे टाळते​

मीराने सांगितले की, ती कोणत्याही प्रकारचे कच्चे अन्न खाणे टाळते. तिचे सॅलड देखील अर्धे शिजवलेले किंवा वाफवलेले असतात.

Credit: Instagram

​प्रोटीन सप्लिमेंट​

मीराच्या इंस्टाग्राम स्टोरीनुसार तिला गोड आणि खारट पदार्थ आवडतात. मीरा आहारात प्रोटीन सप्लिमेंट टाकायला विसरत नाही.

Credit: Instagram

You may also like

1 जूनचा दिवस तुमच्यासाठी कसा, वाचा 12 रा...
विवाहीत पुरूष परस्त्रीकडे का आकर्षित होत...

​मीराची स्टाइल ​

मीराची स्टाइल अप्रतिम आहे, तिची लोकांमध्ये आयकॉन म्हणूनही चर्चा आहे. मीरा राजपूतला दोन मुलं आहेत पण तिचा लूक पाहून हा अंदाज बांधणे अशक्यच.

Credit: Instagram

​नैसर्गिक प्रोडक्ट्स​

मीरा आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी फक्त नैसर्गिक आणि हर्बल गोष्टी वापरण्यावर लक्ष केंद्रित करते. मीराचे स्वतःचे YouTube चॅनेल देखील आहे, जिथे ती लोकांना टिप्स देत असते. ती या चॅनलवर तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित व्लॉग व्हिडिओ देखील अपलोड करते.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: 1 जूनचा दिवस तुमच्यासाठी कसा, वाचा 12 राशींचे भविष्य

अशा आणखी स्टोरीज पाहा