Mar 25, 2023
BY: Sunil Desaleडास चावल्याने खाज सुटणे, त्वचा लालसर होणे, सूज येणे यासारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत काय करावे?
Credit: pexels
मधात जंतुनाशक गुणधर्म असतात ज्यामुळे जखम लवकर भरण्यास मदत होते. तसेच सूज आणि खाज येण्यावरही उपयुक्त आहे.
Credit: istock
अॅलोवेरा जेल लावल्यावर थंडावा जाणवेल. तसेच जळजळ आणि खाजही येणार नाही.
Credit: pixabay
अॅलोवेरा जेल लावल्याने थंड जाणवेल. तसेच त्वचेवर जळजळ आणि खाजही येणार नाही.
Credit: istock
टी बॅग्स काही वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवा. मग थंड झाल्यावर डास चावलेल्या ठिकाणी लावा.
Credit: pixabay
सफरचंदाच्या व्हिनेगरमध्ये आढळणारे मॅलिक अॅसिड हे खाज आणि जळजळीपासून आराम देण्यास फायदेशीर आहे.
Credit: istock
कडुलिंबाची पाने बारीक करून त्याची पेस्ट बनवा. मग ज्या ठिकाणी खाज येत आहे त्या ठिकाणी लावा. यामुळे जळजळ कमी होईल.
Credit: istock
डास ज्या ठिकाणी चावला त्या भागावर बर्फाचा तुकडा लावा. यामुळे खाज कमी होईल.
Credit: pixabay
एक चमचा बेकिंग सोडा पाण्यात मिसळा. त्यानंतर जळजळ होणाऱ्या भागावर ते लावा मग 10 मिनिटांनी धुवा.
Credit: istock
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद