Feb 18, 2023

BY: Sunil Desale

या चुका टाळा अन्यथा नव्या नात्यात येऊ शकतो दुरावा

सुरुवातीला खूप नाजूक

जर तुम्ही नवीन नात्याला सुरुवात केली असेल तर अनेक गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण, नवं नातं हे खूपच नाजूक असतं.

Credit: pexels

घाई नको

नव्या नात्यात कुठल्याही प्रकारची घाई, गडबड, गोंधळ करू नका. जोडीदाराला चांगल्या प्रकारे समजून घ्या.

Credit: pexels

जुळवून घेण्याचा प्रयत्न

नातेसंबंधात जोडीदाराला आपल्या स्वभावानुसार बदलण्याचा प्रयत्न करू नका. तर त्याच्यासोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करा.

Credit: pexels

आवड

जोडीदाराच्या आवडी-निवडी जाणून घेतल्याशिवाय कोणतेही काम करू नये.

Credit: pexels

प्रत्येक गोष्टीवर रिअ‍ॅक्ट होऊ नका

कोणत्याही गोष्टीत ओव्हर रिअ‍ॅक्ट होऊ नका.

Credit: pexels

एक्ससोबत तुलना नको

नव्या नात्यात आल्यावर आपल्या जोडीदाराची तुलना एक्ससोबत चुकूनही करू नका.

Credit: pexels

प्रत्येक गोष्टीत सॉरी नको

तुमची चूक नसताना सॉरी म्हणू नका. नव्या नात्यात असे करणे टाळा.

Credit: pexels

सार्वजनिक ठिकाणी सांभाळून

सार्वजनिक ठिकाणी जोडीदाराच्या जवळ तुम्ही जात असाल आणि त्यामुळे जोडीदाराला अस्वस्थ वाटत असेल तर तसे करू नका.

Credit: pexels

कामावर लक्ष

नात्यात आल्यावर अनेकजण कामाकडे दुर्लक्ष करतात मात्र तसे करू नका. तुमचे नवे नाते आणि काम याचा समतोल राखा.

Credit: pexels

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: लहान मुलांची काही नवीन नावे मराठीमध्ये

अशा आणखी स्टोरीज पाहा