Dec 31, 2022
BY: Times Now Digital1 जानेवारी पासून 2023 या नवीन वर्षाची सुरुवात... नवीन वर्षाच सर्वांनी हसत-हसत स्वागत केलं आहे.
Credit: Social-Media
नवीन वर्षात तुम्ही श्रीमंत व्हाल अन् पैशांचा होईल वर्षाव
Credit: Social-Media
नववर्षात श्रीमंत होण्यासाठी लक्ष्मी मातेची पूजा करावी.
Credit: Social-Media
नवीन वर्षात जर लक्ष्मीमाता तुमच्यावर प्रसन्न असेल तर तुमच्यावर धन वर्षाव होईल.
Credit: Social-Media
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, लक्ष्मीमाता धन, संपत्तीची देवी आहे. ज्या व्यक्तीवर लक्ष्मीमातेची कृपा असते त्याला धनप्राप्ती सोबतच सर्व सुख प्राप्त होते.
Credit: Social-Media
नवीन वर्षात आपल्या घराची साफ-सफाई नक्की करा. स्वच्छता, साफ-सफाई पाहून लक्ष्मीमाता प्रसन्न होईल.
Credit: Social-Media
लक्ष्मीमातेला प्रसन्न करण्यासाठी दररोज आरती करा.
Credit: Social-Media
नववर्षात सर्वांसोबत प्रेमाने वागले पाहिजे. ज्या घरात क्रोध असतो तेथे लक्ष्मीमाता येत नाही.
Credit: Social-Media
लक्ष्मीमातेची पूजा केल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.
Credit: Social-Media
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद