Feb 10, 2023

BY: Times Now Digital

स्वप्नदोषाच्या समस्येने त्रस्त आहात? मग हे ट्राय करा

दिवसा स्वप्नदोष होतो?

स्वप्नदोष नेहमी रात्री होतो आणि त्यानंतर विचित्र वाटते.

Credit: iStock

स्वप्नदोष म्हणजे काय?

अनेकजण याला एक समस्या मानतात. पण तज्ज्ञांनुसार, ही एक शारीरिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये शुक्राणूंचे स्खलन होते.

Credit: iStock

रोज-रोज स्वप्नदोष

काहीजण या समस्येमुळे त्रस्त होतात. यामुळे अनेकांना अशक्तपणा जाणवू लागतो.

Credit: iStock

स्वप्नदोष कितीवेळा होणे सामान्य असते

अनेकांना प्रश्न पडतो की, आठवड्यातून किती वेळा स्वप्नदोष योग्य आहे. यावर तज्ज्ञ सांगतात की, हे मोजू शकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वप्नदोष होणे याचा अर्थ तुमचे लैंगिक अवयव निरोगी आहे.

Credit: iStock

मुलींना स्वप्नदोषचा सामना करावा लागतो?

तज्ज्ञांच्या मते, रात्रीच्या वेळी प्रायव्हेट पार्टमध्ये रक्तप्रवाह वाढतो आणि त्यामुळे वीर्यपतन होते.

Credit: iStock

स्वप्नदोष आरोग्यासाठी फायद्याचे?

झोप न येणे, अंगदुखी, स्मरणशक्ती कमी होणे, नपुसंकता, गुडघेदुखी यासारखे त्रास होतात. तुम्ही मानसिक आणि शारीरिक थकवा अनुभवता. त्यामुळे स्वप्नदोष हे आरोग्यासाठी फायद्याचे मानले जात नाही.

Credit: iStock

स्वप्नदोषचा लैंगिक क्षमतेवर परिणाम होतो?

डॉक्टरांच्या मते, स्वप्नदोषचा लैंगिक क्षमतेवर परिणाम होतो असे लोकांना वाटते पण प्रत्यक्षात तसे काहीही नाहीये.

Credit: iStock

You may also like

या राशींसाठी प्रॉमिस डे राहील उत्तम; तर ...
केसात कोंडा झाल्यास या गोष्टींची घ्या का...

स्वप्नदोष रोखण्यासाठी काय खावे?

तज्ज्ञांच्या मते, केळी, त्रिफला चूर्ण, लसूण, डाळिंब आणि दही खावे.

Credit: iStock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: या राशींसाठी प्रॉमिस डे राहील उत्तम; तर काहींसाठी असेल आर्थिक लाभाचा दिवस

अशा आणखी स्टोरीज पाहा