Sep 19, 2023

​लवकर कोट्याधीश बनतात या जन्मांकाचे लोकं, हे आहे रहस्य

Vikas Chavhan

​जन्मांक/मूल्यांक

लकी जन्मांकाविषयी जाणून घेण्याआधी तुम्हाला जन्मांकाविषयी माहिती असायला हवी. या शास्त्रात 1 ते 9 पर्यंतच्या जन्मांक असतो.

Credit: social-media

​असा बघा जन्मांक

व्यक्तीची जन्मतारीख कोणतीही असली तरी तिचे मुळ स्वरूप 1 ते 9 या अंकात असते. त्यालाच जन्मांक म्हणतात. जन्मांक काढण्याची एक सोपी पध्दत म्हणजे जर तुमची जन्मतारीख 25 असेल तर तुमचा जन्मांक 2+5 = 7 येतो.

Credit: social-media

​लक्ष्मीची कृपा असते या जन्मांकावर

आपण ज्या भाग्यशाली जन्मांकाविषयी बोलत आहोत, तो म्हणजे '5' जन्मांक. या जन्मांकाच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा असते.

Credit: social-media

​5 जन्मांक असलेली व्यक्ती

5 जन्मांक असलेले व्यक्ती खूप भाग्यशाली असतात. ते कमी वयातच खूप पैसा कमवून घेता.

Credit: social-media

​बुध ग्रहाचा प्रभाव

5 मूल्यांकाचे स्वामी बुध ग्रह आहे. बुधदेव तर्क शक्ती आणि संवाद कौशल्याचे कारक आहे. 5 मूल्यांकाचे व्यक्ती व्यापार-व्यवसायात सफल होत मोठे उद्योगपती बनतात.

Credit: social-media

​संगीत प्रेमी

जन्मांक 5 असलेले व्यक्ती शांत स्वभावाचे असतात. ते संगीत प्रेमी असतात. यातील काही जातकांना मेंदू संबंधी विकारांना देखील जामोरे जावे लागते.

Credit: social-media

​हा उपाय करा

जन्मांक 5 असलेल्या व्यक्तींनी भगवान बुध आणि गणपतीची आराधना केली पाहिजे. असे केल्याने जीवनातील समस्या दूर होतो.

Credit: social-media

You may also like

गणेश चतुर्थीला 300 वर्षांनी जुळून आला हा...
​Ganesh Chaturthi 2023: तळ कोकणात गणपतील...

टीप

(टीप - येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. Times Now Marathi या माहितीचे समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.)

Credit: social-media

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: गणेश चतुर्थीला 300 वर्षांनी जुळून आला हा शुभ योग, या राशींचे भाग्य उजळणार

अशा आणखी स्टोरीज पाहा