Dec 22, 2022

डिसेंबरच्या उर्वरित दिवसांमध्ये फिरण्याची Best ठिकाणे

Rohan Juvekar

शिलाँग

भारतातले स्कॉटलंड अशी या ठिकाणाची ओळख आहे

Credit: Times Network

लक्षद्विप

भारतातील सर्वात सुंदर समुद्र किनाऱ्यांचा परिसर म्हणजे लक्षद्विप, थंडीच्या दिवसांत फिरण्याचे उत्तम ठिकाण

Credit: Times Network

कोहिमा

ईशान्य भारतातील एक निसर्गरम्य ठिकाण

Credit: Times Network

जैसलमेर

डिसेंबरमध्ये भारतात फिरण्याचे लोकप्रिय ठिकाण

Credit: Times Network

दीव

डिसेंबरमध्ये दीवच्या किनाऱ्यावर फिरण्याची मजा एकदम न्यारी आहे. दीवच्या किनाऱ्यावर डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान विशेष सोहळ्याचेही आयोजन केले जाते.

Credit: Times Network

अंदमान

पॅरासेलिंग, स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंग, जेट स्किइंग असे वॉटर स्पोर्ट्स करण्यासाठी अंदमानला डिसेंबरमध्ये जरूर भेट द्या

Credit: Times Network

नैनीताल

डिसेंबरमध्ये बर्फाळ वातावरण एन्जॉय करण्यासाठी नैनीताल हे Best ठिकाण आहे

Credit: Times Network

सिमला

लोकप्रिय टुरिस्ट स्पॉट

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: चुकूनही या 5 गोष्टी करू नका दान, अन्यथा व्हाल बर्बाद

अशा आणखी स्टोरीज पाहा