सारा तेंडुलकरचं फिटनेस सीक्रेट

Rohan Juvekar

May 12, 2022

ताजे सकस पदार्थ

ताजी फळे, सॅलड आणि ताजे सकस पदार्थ खाणे आणि आनंदात राहणे साराला आवडते

Credit: Times Network

इन्स्टाग्राम

साराचे इन्स्टाग्रामवर २० लाखांपेक्षा जास्त फॉलोअर

Credit: Times Network

फिटनेसप्रेमी

दररोज दोन-तीन तास व्यायाम करते सारा तेंडुलकर

Credit: Times Network

सातत्य

अभ्यास, व्यायाम, डाएट या साऱ्यात सातत्य हे साराच्या फिटनेसचे वैशिष्ट्य

Credit: Times Network

धावण्याला महत्त्व

दररोज भरपूर पळण्याचे व्यायाम करण्याला सारा प्राधान्य देते

Credit: Times Network

योगासने

सारा वडील सचिन तेंडुलकर आणि भाऊ अर्जुन सोबत नियमित योगासने करते

Credit: Times Network

घरचे जेवण

सारा घरी तयार केलेले पदार्थ खाणे पसंत करते

Credit: Times Network

स्वयंपाक

साराला स्वयंपाक करायला आवडतो

Credit: Times Network

आनंदी राहणे आवडते

साराला तणामुक्त आणि आनंदी राहणे आवडते

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: शिल्पा शेट्टी सोशल मीडियापासून दूर का झाली?