Dec 24, 2022

BY: Sunil Desale

शनिवारी संध्याकाळी करा हा उपाय, सर्व समस्या झटक्यात होतील दूर

​न्याय देवता

शनीदेव हे न्याय देवता आहेत. शनीदेव हे लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात.

Credit: I-Stock

दिवा

शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली किंवा शनीदेवाच्या मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.

Credit: I-Stock

​शनीचा प्रभाव

ज्या लोकांवर शनीदेव प्रसन्न होतात त्यांचं नशीब उजळतं. पण ज्यांच्यावर शनीदेव कोपतात त्यांच्या समस्या वाढतात.

Credit: I-Stock

​शनीसोबत हनुमानाची पूजा

शनिवार हा शनीदेवाला समर्पित आहे आणि शनिवारी संकट मोचक हनुमानजीचीही पूजा केली जाते.

Credit: I-Stock

​करा हा उपाय

शनिवारी श्री हनुमानजी यांची विशेष पूजा केल्याने शनीदेव प्रसन्न होतात. काळे चणे अर्पण करुन शनीदेव यांना प्रसन्न केले जाऊ शकते.

Credit: I-Stock

​काळे चणे आणि गहू

काळे चणे आणि गहू एकत्र करुन त्याचे बारीक पीठ करा. शनिवारी या पीठात तुळशीची पाने मळून चपाती करा आणि गायीला खाऊ घाला.

Credit: I-Stock

लोबान उपाय

शनिवारी लोबान पेटवा, यामुळे शनीदेव प्रसन्न होतात. लोबान जाळून संपूर्ण घरात फिरवा.

Credit: I-Stock

You may also like

Tulsi Upay: तुळशीशी संबंधित दररोज करा हे...
मुलाखतीला जाताना कोणत्या रंगाचे कपडे परि...

​लवंगाचा उपाय

शनिवारी श्री हनुमानाच्या मंदिरात एका लिंबूसह चार लवंग एकत्र करुन हनुमानाच्या मंदिरात अर्पण करा.

Credit: I-Stock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: Tulsi Upay: तुळशीशी संबंधित दररोज करा हे खास उपाय, होईल धनवर्षाव

अशा आणखी स्टोरीज पाहा