Nov 24, 2022

कुटुंबासोबत सिनेमा पाहताना तसा सीन आल्यावर कोणत्या राशीची व्यक्ती कशी वागते

Sunil Desale

​मेष / Aries

ओहहह... मला एक फोन आला आहे, मी 10 मिनिटांत येतो.

Credit: Times-Now-Marathi

​वृषभ / Tauras

अरे यार.... हा काय सीन आला...

Credit: Times-Now-Marathi

​मिथुन / Gemini

हे खूपच विचित्र आहे.

Credit: Times-Now-Marathi

​कर्क / Cancer

या राशीचे व्यक्ती थोडे संतापून... कोणाला काही स्नॅक्स खायचे आहे का, लगेच घेऊन येतो. त्यानंतर धावत खोलीतून दुसरीकडे जातात.

Credit: Times-Now-Marathi

​सिंह / Leo

या राशीचे व्यक्ती म्हणतात, मला वाटतं की, प्रत्येकजण असे वागत आहे की त्यांनी हे पहिल्यांदाच पाहिले आहे. बरोबर ना?

Credit: Times-Now-Marathi

​कन्या / Virgo

OMG!!! ही दृश्य आत्ताच यायला हवी होती का?

Credit: Times-Now-Marathi

​तूळ / Libra

हम्म्म... या सीनचा वेळ लक्षात ठेवू द्या. हे सर्व गेल्यावर पुन्हा पाहताना थेट हा सीन बघेन.

Credit: Times-Now-Marathi

वृश्चिक / Scorpio

अरे.... हा रिमोट बंद झालाय का?... (हा सीन सुरू होण्यापूर्वी ते एकाही शब्दाने काही म्हणत नाहीत आणि सीन सुरू होताच रिमोटने चॅनल बदलण्याचा प्रयत्न करतात.)

Credit: Times-Now-Marathi

​धनु / Sagittarius

अरे देवा... अरे देवा... हा सीन संपत का नाहीये.

Credit: Times-Now-Marathi

​मकर / Capricorn

अरे... काय सीन आहे. इतरांनाही हा सीन पहायला सांगावं लागेल.

Credit: Times-Now-Marathi

​कुंभ / Aquarius

ओहह... हीच वेळ मिळाली होती का, मी इतके दिवस हा सीन शोधत होतो आणि आता थेट पहायला मिळत आहे. काय जबरदस्त सीन आहे.

Credit: Times-Now-Marathi

​मीन / Pisces

आई-बाबा रात्रीच्या जेवणासाठी काय आहे? (असा आव आणतात की, टीव्हीवर काहीही सुरू नाहीये.)

Credit: Times-Now-Marathi

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: दुबईत हनीमून करायचाय, मग रस्त्यावर नका करू ही कामे नाहीतर होईल तुरुंगवास

अशा आणखी स्टोरीज पाहा