Sunil Desale
Dec 3, 2022
लैंगिक संबंधांवेळी कोणतीही काळजी न घेता संबंध ठेवले तर गर्भावस्थेची शक्यता असते. यात कोणतीही शंका नाही.
Credit: befunky
शारीरिक संबंधांसाठी काळजी म्हणून पुरुष कंडोम वापरू शकतात.
Credit: befunky
असं कोणी सांगत असेल तर ते चुकीचं आहे. कंडोमच्या वापराने सुरक्षित शारीरिक संबंध ठेवण्यास मदत होते.
Credit: befunky
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि मार्गदर्शनानंतर गर्भधारणेच्या गोळ्या घेतल्यास ते हानिकारक नसते. अशा प्रकारच्या गोळ्या घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
Credit: befunky
असे काहीही नाहीये. तर चिंता, तणाव आणि नैराश्य या कारणांमुळे पुरुष अनेकदा शारीरिक संबंध ठेवण्याच्या मूडमध्ये नसतात.
Credit: befunky
हे खोटे आहे. केवळ लैंगिक संबंधांसाठीच नाही तर आयुष्यातील इतर गोष्टींबाबतही पुरुष आपल्या जोडीदाराची संमतीची अपेक्षा करतात.
Credit: befunky
महिलांना ऑर्गेजमसाठी खूप वेळ लागतो. महिलेला उत्तेजित करण्यासाठी, फोरप्ले, स्पर्श करा आणि सेक्शुअल संदर्भातील गप्पा मारा. यामुळे ती संभोगासाठी लगेच तयार होऊ शकते.
Credit: befunky
असे काहीही नाहीये. स्त्रियांमध्ये सेक्स ड्राईव्ह अधिक असतो.
Credit: befunky
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद