Jan 16, 2023

मंगळवारपासून या राशींची शनि साडेसाती

Rohan Juvekar

मेष राशी

2022 आणि 2023 मध्ये शनि साडेसातीचा फेरा किंवा शनि ढय्या नाही

Credit: Times Network

वृषभ रास

2022 आणि 2023 मध्ये शनि साडेसातीचा फेरा किंवा शनि ढय्या नाही

Credit: Times Network

मिथुन रास

मंगळवार 17 जानेवारी 2023 रोजी शनि ढय्येतून मुक्तता

Credit: Times Network

कर्क रास

मंगळवार 17 जानेवारी 2023 पासून शनि ढय्या सुरू

Credit: Times Network

सिंह रास

2022 आणि 2023 मध्ये शनि साडेसातीचा फेरा किंवा शनि ढय्या नाही

Credit: Times Network

कन्या रास

2022 आणि 2023 मध्ये शनि साडेसातीचा फेरा किंवा शनि ढय्या नाही

Credit: Times Network

तुळ रास

मंगळवार 17 जानेवारी 2023 रोजी शनि ढय्येतून मुक्तता

Credit: Times Network

वृश्चिक रास

मंगळवार 17 जानेवारी 2023 पासून शनि ढय्या सुरू

Credit: Times Network

धनु रास

मंगळवार 17 जानेवारी 2023 रोजी शनि साडेसातीच्या फेऱ्यातून मुक्तता

Credit: Times Network

मकर रास

मकर राशीच्या शनि साडेसातीचा अंतिम टप्पा 2023 पासून सुरू

Credit: Times Network

कुंभ रास

कुंभ राशीच्या शनि साडेसातीचा दुसरा टप्पा 2023 पासून सुरू

Credit: Times Network

मीन रास

मीन राशीच्या शनि साडेसातीचा पहिला टप्पा 2023 पासून सुरू

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: तुळशीची कुंडी सजवा, धनलाभ मिळवा

अशा आणखी स्टोरीज पाहा